गणेशोत्सव २०१२ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 22:15
2012_Ganesh_Sthapana.jpg

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
नमस्कार,
मायबोली गणेश उत्सवाचे हे तेरावे वर्ष! गणेशोत्सव २०१२ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!




बासरीवादनासाठी चैतन्य दीक्षित यांचे विशेष आभार.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक,
मायबोली गणेशोत्सवाबद्दल मनापासून धन्यवाद. Happy
गणेशचतुर्थीच्या सकाळीच सुरेल बासरी वादन अन लोकमान्य टिळकांचा आवाज ऐकून काय वाटलं शब्दांत सांगता येणार नाही. ज्यांनी ज्यांनी या कामात मदत केलीय त्या सगळ्यांचे आभार.
सर्वच धागे अतिशय सुरेख. सगळ्यांच्या घरचे गणपती पाहून खूप मंगल, पवित्र वातावरण निर्मिती होत आहे.
झब्बूवर निसर्गाचे रंग बघून डोळे अन मन निवले. Happy

गणपती बाप्पा मोरया!!!

मायबोलीला हॅप्पी बड्डे Happy

देखणी मूर्ती, सुंदर आरास आणि सुश्राव्य बासरी वादन>>> +११०००
कार्यक्रमांची पण मस्त रेलचेल..

बाप्पांना सादर प्रणाम!

मायबोलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मोरया रे बाप्पा मोरया रे!!
जय हेरंब!! सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा!

जय गणेश देवा! जय गणेश देवा !!
सकल तव भक्त गणी कृपा दृष्टी ठेवा !!
सत्कार्या द्या शक्ती, जय गणेश देवा !!

गणपतीबाप्पा मोरया || मंगलमूर्ती मोरया ||
चैतन्याची बासरीही चैतन्यपूर्ण........
अभिनव व सुंदर कल्पना.......
संयोजक,
मायबोली गणेशोत्सवाबद्दल मनापासून धन्यवाद.

अहाहा.. सुंदर गणेशमुर्ती, देखणी आरास आणि सुरेल वेणूवादन !!!
गणपती बाप्पा मोरया !!!!

Pages