मागतो देवा

Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 9 September, 2012 - 11:24

एकच मागतो देवा
माझे मन दगड होऊ दे !
प्रेम केल त्यांच्यावर
सोडूनी गेले वळणावर !
तुच काका दिला होता
तुच मामा दिला होता
अजून वाढवले असते आयुष्य त्यांचे !

एकच मागतो देवा
माझे मन दगड होऊ दे !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुच काका दिला होता
तुच मामा दिला होता
अजून वाढवले असते आयुष्य त्यांचे !
>>>>>>>>>>> Biggrin उत्कट जीवनानुभव देणारी कविता.

नको मागूस, देवा! दिसतेच आहे झालेले.(सगळेजण वळणावरच कसे सोडून जातात बरे? काय चकवा असतो का तेथे?)

प्रेम केल त्यांच्यावर
सोडूनी गेले वळणावर !

सोडून जायला नको होते का?

( सगळ्यांचेच काका आणि मामा अमर राहिले असते तर पृथ्वीवर भावी पिढीतील पुतण्या/ भाच्याना जागा उरली असती का? Sad )

छान

काय समजली नाय. ही कविता आहे की कोणी अचानक सोडुन गेले म्हणून राग काढलाय देवावर/ श्रोत्यांवर/ वाचकांवर?:अओ:

नाही मामी
आल्यानंतर एकेदिवशी कोणाचं तरी उत्खनन करत होते त्यात जिगांच्या एका कवितेचं विडंबन सापडलं
मग जिगा सापडले
मग खजाना Proud Wink