Submitted by -शाम on 16 August, 2012 - 13:36
प्रत्येकाच्याच नशिबात असतो हा प्रवास
मुक्कामाचं ठिकाण माहित असलेला....
लागत नाही वेळ श्वासाइतकाही
कोसळायला....
सावरत सावरत थरथरत असतो
आतून-आतून क्षणाक्षणाला...
सगळं जग खुजं दिसतं
इतकीच काय ती गंमत
गाफील प्रवासी या उंचीचं कौतुक करतात
पण हळहळतो कोण
कड्यावरल्या,
एकाकी धोंड्यासाठी...
...........................................शाम
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
________________/\___________
________________/\__________________
वा श्यामराव !!
धन्यवाद मिलींद.....!!
धन्यवाद मिलींद.....!!
ओ हो हो हो......
ओ हो हो हो...... मस्तच.........
शाम. मस्त आहे ही पण ! पार
शाम. मस्त आहे ही पण ! पार सुटलास गड्या !
वा मस्त
वा मस्त
छान
छान
आह! क्लास्स्स्स!!!
आह! क्लास्स्स्स!!!
मस्तच.
मस्तच.
धन्यवाद दोस्तांनो... !
धन्यवाद दोस्तांनो... !
...........शाम
व्वा!!!
व्वा!!!
व्वा ! .... छानच.
व्वा ! .... छानच.
____/\____
____/\____
मी तर हासतेच आहे पण
मी तर हासतेच आहे पण
धन्यवाद दोस्तांनो
धन्यवाद दोस्तांनो
वाह भाऊ! तुझ्या
वाह भाऊ! तुझ्या प्रोजेक्टरपसून अजून आवडीने वाचतोरे तुझे लिखाण
लागत नाही वेळ श्वासाइतकाही
कोसळायला....>>>>>> ही उंची होती कवितेची. ह्यात आर्तताही आहे.
शुभेच्छा रे.