जलरंग हे माध्यम वापरुन काढलेले निसर्ग चित्र

Submitted by यशस्विनी on 4 September, 2012 - 03:01

जलरंग हे माध्यम वापरुन काढलेले निसर्ग चित्र........

Nature painting 4.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वर्षा!!!!

आवडलं ...

जलरंग म्हणजे एकदम धोका दायक माध्यम.... हे चांगलं जमलय....

माझे हात पण शिरशिरु लागलेत, रंगांशी खेळायला !>>> +१
हा छंद मागे पडला तो पडलाच...

मस्त आलंय चित्र, वर्षा Happy

ब्राईट,फ्रेश रंग वापरतेस नेहमी... सुंदर!!!
आता मी न्हेमीचा परश्न विचारणारे.. ,'कोणत्या ब्रँड चे वॉटरकलर्स?? ' Lol

छान

वर्षा, तुझे चित्र पाहून असे वाटले -

लाटांच्या काठावर
झाडीच्या सीमेवर
इवलेसे माझे घर

क्षितिजाशी बोलते
निळाई न्याहाळते
निथळती असेच प्रहर

रंगांची सांज मिटे
तार्‍यांची खडी उमटे
आंदुळते निद्रेवर..

धन्यवाद श्रृष्टी, विनार्च Happy

भारती ताई तुमचे विशेष आभार....... या चित्रासाठी तुम्ही खुप सुंदर शब्द गुंफलेत..... धन्यवाद Happy

Pages