राइज अगेन्स्ट ऑल ऑड्स

Submitted by चिखलु on 23 August, 2012 - 12:22

rise.jpgrise.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Awesome

सही

बस्के | 23 August, 2012 - 15:52 नवीन

जबरी!!
काय मिडीयम वापरले आहे?
>>>>
जलरन्ग

एकदम झक्कास, आवडले...... तुम्ही देखील चित्रकार आहात तर...... चला अजुन छान छान चित्र बघायला मिळतील, येउ देत अजुन Happy

सुप्पर्ब!! खवळलेला समुद्र, झेपावणार्‍या लाटा, घोंघावणारा वारा आणि या सर्वातुन मुसंडी मारुन सर्वशक्तीनिशी वर आलेलं जहाज! जबरी.. ___/\___ !

धन्स
कंसराज, बस्के, चिनूक्स, रीया, टिल्लु, दिनेशदा, वर्षा व्हिनस, मनस्विता, बेफ़िकीर, दक्षिणा, मी_आर्या, पद्मजा_जो, जाई.साहित्ययात्री, मयुरी, निशदे

दिनेशदा | 24 August, 2012 - 02:05

छानच आहे.. जलरंगात तर असे चितारणे आणखीनच अवघड आहे.
>>>>
जलरंगात एका लेयर वर दुसरा लेयर वापरणं अवघडच आहे तसे.
जहाज पूर्णतः फक्त रंग वापरून(पाणी नाही) चितारले आहे.

वर्षा व्हिनस | 24 August, 2012 - 02:21

एकदम झक्कास, आवडले...... तुम्ही देखील चित्रकार आहात तर...... चला अजुन छान छान चित्र बघायला मिळतील, येउ देत अजुन स्मित
>>>>
धन्स, मी चित्रकार नक्कीच नाही. पण अजुन काही चित्र काढले तर नकीच अपलोड करेल.

दक्षिणा | 24 August, 2012 - 03:46

अतिशय सुरेख,
पण तिनही रंग एकाच फॅमिलीतले का वापरलेत?
>>>>>>>>>>>>>>>>
Good Observation
निळा माझा आवडता रंग आहे, आकाश आणि पाणी याला तोच रंग असतो, आभाळ, वादळ आहे म्हणून चित्रात वरच्या बाजूला काळ्या रंगाची छटा आहे.
जहाज चितारताना मला असे वाटले कि जांभळट रंग छान दिसेल, बाकी दुसरा कुठलाही उद्देश नाही.
त्यामुळे ह्या चित्रात निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आहेत.

मी_आर्या | 24 August, 2012 - 04:00

सुप्पर्ब!! खवळलेला समुद्र, झेपावणार्‍या लाटा, घोंघावणारा वारा आणि या सर्वातुन मुसंडी मारुन सर्वशक्तीनिशी वर आलेलं जहाज! जबरी.. ___/\___ !
>>>>

धन्स

हे वर लिहिलेलं वर्णन मला नाही सुचलं नाहीतर इंग्लिश ऐवजी हेच वापरलं असतं मी. अतिशय समर्पक.

वावा!!! नुसत्या निळ्या रंगाच्या विविध शेड्स वापरून अफलातून पेंटिंग केलंयस..
सुप्पर्ब!!

धन्स चिखल्या.... तुम्ही काढलेली अजुन चित्रे बघायला आवडतील..... तुम्ही व्यवसायिकरीत्या चित्रकार आहात असे मला म्हणायचे नाही पण ज्या प्रकारे तुम्ही चित्र काढले आहे त्यावरुन नक्कीच हौशी चित्रकार आहात

सुप्पर्ब!! खवळलेला समुद्र, झेपावणार्‍या लाटा, घोंघावणारा वारा आणि या सर्वातुन मुसंडी मारुन सर्वशक्तीनिशी वर आलेलं जहाज! जबरी..

चित्राचे अचुक वर्णन

व्वा मस्त चित्र..!
पण, एक चित्र दोनदा का टाकलय, की दोन्ही चित्रांमध्ये काही फरक आहे?

विजय आंग्रे | 25 August, 2012 - 00:06 नवीन

व्वा मस्त चित्र..!
पण, एक चित्र दोनदा का टाकलय, की दोन्ही चित्रांमध्ये काही फरक आहे?
>>>>>
मी खरे तर या प्रश्नाची वाट बघत होतो
मी जेव्हा हे चित्र अपलोड केले तेव्हा असा विचित्र एरर आला .ह ह पु वा (रेड सर्कल) मग म्हणून अजून एक लिंक दिली..
दोन्ही चित्रात काही फरक नाही .
maayboli.JPG

Pages