"हुस्न-ए-कश्मीर" (२) — मुघल गार्डन्स

Submitted by जिप्सी on 1 August, 2012 - 00:47

"हुस्न-ए-कश्मीर"च्या आजच्या भागात भेटु देऊया श्रीनगरमधील चश्मेशाही, निशात बाग, शालिमार बाग या सुप्रसिद्ध मुघल गार्डनला. आमच्या या भटकंतीत पहिला आणि शेवटचा असे दोन दिवस श्रीनगरसाठी राखुन ठेवले होते. दल सरोवर, चारचिनार, हरीपर्बत, सर्व मुघल बगिचे, हजरतबल मशिद, शंकराचार्य मंदिर, परीमहल हे सगळं व्यवस्थित पहावयाचे असेल तर कमीत कमी दिड ते दोन दिवस हाताशी असले पाहिजे. सर्व मुघल बगिच्याची प्रवेश फि दहा असुन प्रत्येक ठिकाणी गाडी पार्किंगसाठी २०-३० रूपये द्यावे लागते. सर्व मुघल बगिचे साधारण एकाच धाटणीचे वाटले पण प्रत्येकाचे सौंदर्य मात्र वेगवेगळे आहे. यातील निशात बाग परीसर खुप मोठा असल्याने पूर्ण फिरण्यास साधारण २-३तास (फोटोग्राफिसहित Wink ) हाताशी असावेत. टुरीस्ट सीझन असल्याने आणि शाळेच्या सहली आल्याने प्रत्येक ठिकाणी भरपूर गर्दी होती. शंकराचार्य मंदिरात कॅमेरा आणि मोबाईल नेण्यास बंदी असल्याने फोटो काढता येत नाहीत.
=======================================================================

या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे. Happy
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार

३. "राजधानी दिल्ली"
४. "हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)

=======================================================================
=======================================================================
चश्मेशाही बाग
("चश्मा/चश्मे" म्हणजे नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

=======================================================================
=======================================================================
परीमहल
प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
परीमहलातुन दिसणारे गोल्फ क्लब
परीमहलातुन दिसणारा "दल सरोवर"
प्रचि ०९

=======================================================================
=======================================================================
बोटॅनिकल गार्डन
प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

=======================================================================
=======================================================================
निशात बाग
प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
आज कुछ तूफानी करते है Proud
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

=======================================================================
=======================================================================
शालिमार बाग
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

=======================================================================
=======================================================================
काश्मिर युनिव्हर्सिटी परीसर
प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

=======================================================================
=======================================================================
हरी परबत
प्रचि ३२

प्रचि ३३

=======================================================================
=======================================================================
शंकराचार्य टेकडीवरून दिसणारा दल सरोवर आणि परीसर
प्रचि ३४

प्रचि ३५

=======================================================================
=======================================================================
क्रमशः (पुढिल भागात "गुलमर्ग")

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह काय सुंदर प्रचि........६,८,९,१०,२१........ खूप आवडले...... Happy

आणि २९,३०,३१ तर चित्रच वाटताहेत् पोस्टर्स सारखे............सहीच........ Happy

छान प्रकाशचित्रे..!
पण या उद्यानांचा थोडाफार इतिहास आणि माहीती लिहीली असती तर प्रकाशचित्रे पहाण्यात आणखी मजा आली असती.

धन्यवाद....

छान प्रचि, जिप्सी.
आठव्या प्रचिमध्ये ते पायाच्या ठशांच्या आकाराचं दिसतायेत ते काय आहेत ? मैदानं ?

योगुली, झकास, विजय, रुणुझुणु धन्यवाद. Happy

पण या उद्यानांचा थोडाफार इतिहास आणि माहीती लिहीली असती तर प्रकाशचित्रे पहाण्यात आणखी मजा आली असती.>>>>मलाही इतिहास माहित नाही Sad

आठव्या प्रचिमध्ये ते पायाच्या ठशांच्या आकाराचं दिसतायेत ते काय आहेत ? मैदानं ?>>>>रुणुझुणु, ते परीमहलातुन दिसणारे गोल्फ क्लब आहे. :-). नाव अपडेट करतो. Happy

छान आहेत प्रकाशचित्रं.
क्रमांक २१चे प्रचि कसले आहे? आणि त्यात लोकं डुंबतायत कसे काय?

क्रमांक २१चे प्रचि कसले आहे? आणि त्यात लोकं डुंबतायत कसे काय?>>>>प्रचि २१ मध्ये छोटासा तलाव आहे ज्यात वरून येणारे पाणी साठतं. सहलीला आलेले डुंबताहेत त्यात, Happy

हरि परबतबद्दल माहिती ???>>>>शोधतो आणि देतो Happy Wink