१. अॅश - ७५% ( भुवया सोडुन बाकी सर्व एकदम परफेक्ट)
२. काजोल - हम्म ५०% ( ५०% कळते की ती काजोल आहे, पण अजुन improvement हवी
३. नर्गिस - ८५% ( चेहरयात थोडी अजुन सुधारणा हवी,बाकी उत्तम जमले आहे चित्र)
४. मला बापडीला हिचे नावच आठवत नाही, त्यामुळे हिचे चित्र कितपत जमले मी कसे सांगु
५. हम-सनम - ६०% ( अॅश थोडी बरी जमली आहे, पण सलमान इतका नाही जमला - कुछ तो कमी है जरुर )
सुंदर का नाहीत, आहेत की सुंदर
मोह का आवरलात, चांगल्या गोष्टींचा मोह आवरू नये
अजुन प्रेमात पडा की तुमच्या "पेन्सिलीच्या"
कोण अडवतय तुम्हाला ......>>>>>+१
आज अभिप्राचं चित्र बघून आठवणी
आज अभिप्राचं चित्र बघून आठवणी जाग्या झाल्या .... तितकी सुंदर नाहीत पण मोह आवरतो कुठे?

तितकी सुंदर नाहीत पण मोह
तितकी सुंदर नाहीत पण मोह आवरतो कुठे?
<<<<<<<<<<
सुंदर का नाहीत, आहेत की सुंदर
मोह का आवरलात, चांगल्या गोष्टींचा मोह आवरू नये
अजुन प्रेमात पडा की तुमच्या "पेन्सिलीच्या"
कोण अडवतय तुम्हाला .........
अरे वा श्याम - सुंदरच आहे
अरे वा श्याम - सुंदरच आहे तुझी चित्रकला........ अजूनही काही चित्रं असतीलच की - ती ही टाक इथे......
छान आहेत अजुन खोलात पडा
छान आहेत

अजुन खोलात पडा
नर्गिस सुंदरच आलीय
नर्गिस सुंदरच आलीय अगदी...
अॅशही गोड,
काजोल थोडी अजून सुधारीत हवी होती
नर्गिस मस्तच.
नर्गिस मस्तच.
च्यायला शामराव?????? काय हो
च्यायला शामराव??????
काय हो हे?
एकेक पलू असा हळूहळू का उलगडताय?
उत्तम
अफलातुन
अफलातुन आहेत्...........सहीच.......
>>>बरं झालं ना लवकर सावरलो
>>>बरं झालं ना लवकर सावरलो <<<
मुळीच नाही!
हे असं सोडायचं नसतं. अजुन काही पहायला आवडेल,
सगळीच चित्र सुंदर आहेत.
नरगीस तर अप्रतिम.
हे घ्या तुम्हाला मी गुण देते
हे घ्या तुम्हाला मी गुण देते १०० पैकी किती ते
१. अॅश - ७५% ( भुवया सोडुन बाकी सर्व एकदम परफेक्ट)
२. काजोल - हम्म ५०% ( ५०% कळते की ती काजोल आहे, पण अजुन improvement हवी
३. नर्गिस - ८५% ( चेहरयात थोडी अजुन सुधारणा हवी,बाकी उत्तम जमले आहे चित्र)
४. मला बापडीला हिचे नावच आठवत नाही, त्यामुळे हिचे चित्र कितपत जमले मी कसे सांगु
५. हम-सनम - ६०% ( अॅश थोडी बरी जमली आहे, पण सलमान इतका नाही जमला - कुछ तो कमी है जरुर )
क्या बात है!!!! सुंदर का
क्या बात है!!!!
सुंदर का नाहीत, आहेत की सुंदर
मोह का आवरलात, चांगल्या गोष्टींचा मोह आवरू नये
अजुन प्रेमात पडा की तुमच्या "पेन्सिलीच्या"
कोण अडवतय तुम्हाला ......>>>>>+१
अॅशचे केस आवडले. नर्गिसचं
अॅशचे केस आवडले.
नर्गिसचं नाक मला साक्षी तन्वरसारखं वाटलं.
कलाकारी चालू ठेवा प्लीजच.
चांगली आहेत की चित्रे ! फक्त
चांगली आहेत की चित्रे !
फक्त शेवटच्या फोटोतला सलमान थोडासा 'रणबीर कपूर' दिसतोय. आधी मला वाटले या दोघांचा सिनेमा कधी आला म्हणून.
मला नर्गिसचे चित्र सगळ्यात
मला नर्गिसचे चित्र सगळ्यात जास्त आवडले !
चित्रं छानच आहेत.
सुंदर
सुंदर
नर्गिस मस्तच!
नर्गिस मस्तच!
प्रेमातून अशी माघार का
प्रेमातून अशी माघार का घेतलीत? छानं रेषाचित्रं,कृ. नवनवीन येऊ द्यात.
मस्त ! तुमच्या कलेचे खरच
मस्त ! तुमच्या कलेचे खरच कौतुक, कधी नव्हे ते मला नर्गीस सुंदर वाटली
जोक्स अपार्ट खरच जमलीत 
शाम, इथल्या फोटोवरून काजोल
शाम,
इथल्या फोटोवरून काजोल तरुणपणीची मदर तेरेसा वाटते.
मला चित्रकलेतील काहीही कळत नाही. त्यामुळे कृपया गैरसमज नसावा.
आ.न.,
-गा.पै.
छान मला स्केचेस फार आवडतात ४
छान
मला स्केचेस फार आवडतात
४ थे स्केच पूजा भट्टचे आहे का?
शान, मस्त आहेत चित्र. आवडली.
शान, मस्त आहेत चित्र. आवडली. चित्र काढत रहा.
छान अजून कलाकृती येउदेत.
छान अजून कलाकृती येउदेत.
व्वा ..
व्वा ..
मस्त , कीप्पिट्प !
मस्त , कीप्पिट्प !
नर्गिस आणि अॅश चांगल्या
नर्गिस आणि अॅश चांगल्या जमल्या आहेत. चांगली आहे तुमची चित्रकला. अजुन येउ देत!
सुंदरच आहेत की ही
सुंदरच आहेत की ही चित्र!!!
नर्गिसचे चित्र जास्त आवडलं...
पेन्सिलीशी परत जमवुन टाका हो
सुपर्ब.
सुपर्ब.
शामजी , कया बात है! गझले इतके
शामजी , कया बात है! गझले इतके सुंदर चित्र आहेत . खूप छान .
खरं तर सावरायला नकोच
खरं तर सावरायला नकोच होतंस..... सुरेख आहेत चित्रं !!