बाबांनी मला आदल्या रात्री सांगितलं की आपल्याला उद्या टीपला जायचं आहे.. आता लवकर झोप... पण मी तेव्हाच त्यांच्या मागे लागले. मला टीपला जायचयं... निहिला ताईपण येणाले का? ती कशी येणाले? आणि झोपलेच नाही लवकल... आणि मग सकाळी उशिला उठले.. मग पटापटा आवललं आणि बाबांबरोबर टीपला निघाले..
आम्हीच सगल्यात शेवटी गेलो.. बस मध्ये निहिलाताई, श्यामली मावशी, मोनिका आत्या, देविका ताई, आशुमावशी होत्या.. मी त्यांच्या बलोबल बसले. आणि बाबा पुढेच उभे होते.. आणि आमची बस निघाली.. पण मला बाबा कोठे दिसलेच नाहीत,, म्हणून मग मी खूप जोलात भोकाड पसल्लं.. आणि माझा आवाज ऐकून बाबा पटकन आले.. थोड्यावेळानी बस थांबली. बाबा परत खालती उतलले आणि काहीतली काम केलं... आणि फोटो पण काढले.
आम्ही ह्या बशीतून आलो.
हे आम्हाला आतच बसवून बाहेल फोटो काढणार होते पण मला बाबांकडे जायचच होतं म्हणून मी पण खाली आले..
सगले काका मावश्या बस मध्ये फालच गोंधल कलत होते..
हे मायबोलीचे अजय काका.. मी नंतल ह्यांच्या बलोबल केक पण कापला..
सगळी बाळं खेळतायेत..
मी बाळाबलोबल
हे सगले काय बोलत होते त्यांनाच माहिती..
हा मत्त मत्त केक..
नंतल मी खूप वेळ पाण्यातच खेळत होते.. बाबा खूप रागवत होते.. पण मी बाहेलच नाही आले..
हे सगळे काका तिकडे बॉल खेळत होते..
तिकडेच बाबांना हा बगळा पण दिसला.
ह्या सगळ्या मावश्या अजय काकांशी काय बले बोलत असतील??
मग मी एकदम मत्त जेवण केलं आणि झोपले... आणि कोणीतली मोठ्ठा आवाज केला तेव्हा जागी झाले...
तेव्हा हे सगले काका आणि मावश्या दंगा कलत होते..
तिथे आलेल्या सगळ्यांचा फोटो काढला मग..
नंतल काही काका हे काहीतली कलत होते.. (सं. वस्त्रहरण फोटो स्वरुपात)
मग सगळ्यांनी अजयकाकांना एक दिवा दिला..
नंतल आम्ही मस्त चहा आणि भजी खाल्ली...
हे बाबांबलोबल जे काका आणि मावशी काम कलत होते ते...
आणि आम्ही गाडीत बसून पलत घली आलो..
आल्यापासून मी बाबांना विचालते आहे.. बाबा टीपला पलत कधी जायचय..
मस्तच आरोही.
मस्तच आरोही.
आरोहीचा सचित्र व्रुत्तांत
आरोहीचा सचित्र व्रुत्तांत आवड्ला
किती गोल गोल आहेश आरोही !!
किती गोल गोल आहेश आरोही !!
बाबो (मला फक्त वेमा, खंडेराव,
बाबो
(मला फक्त वेमा, खंडेराव, भिडे, देव , रीया, गणेश आणि मयुरेश ओळखता आले)
मस्त फोटो आरोही
एकदम आरोही सारखाच गोडमगोड
एकदम आरोही सारखाच गोडमगोड !!!!!!!!!!
फोटो पण मस्तच!!
अरे वा, छोट्याश्या माबोकरणीचा
अरे वा, छोट्याश्या माबोकरणीचा वृत्तांत एकदम भारीये
आरोही एकदम मश्त .. व्लूतांत
आरोही एकदम मश्त .. व्लूतांत मश्तच लिहिलास
मला खूsssssssप आवल्ला
एकदम छान वृत्तांत !!!
एकदम छान वृत्तांत !!!
आरोही झक्काशच लिहिलय ग. एकदम
आरोही झक्काशच लिहिलय ग.
एकदम मत्त व्हेली गुड
***पुलच्या वेली तुला माझ्याक्लुन एक चॉकलेट बक्षिस.
कित्ती गोड आहेस गं आरोही.
कित्ती गोड आहेस गं आरोही.
व्वा! आरोहीचा वृत्तांत मस्तच
व्वा! आरोहीचा वृत्तांत मस्तच अगदी
संयोजकांचा ग्रूप फोटो मस्त आला आहे.
भारी आयडिया आहे. फोटोही छान.
भारी आयडिया आहे. फोटोही छान.
भारीयेत सगळे फोटो हिम्या
भारीयेत सगळे फोटो हिम्या
मस्त जमलाय हा वृ
मस्त जमलाय हा वृ
कित्ती क्यूट!
कित्ती क्यूट!
मस्तच आरोही
मस्तच आरोही
गोडू आरोही...
गोडू आरोही...
शाब्बास आरोही... अगदी
शाब्बास आरोही... अगदी बाबांच्या पावलावर पाऊल ठेवले आहेस... अभिनंदन!
'सचित्र वृत्तांत'... आरोही
'सचित्र वृत्तांत'... आरोही कडुन
हिम्स...
आरोहीचं कौतूक करतोय... पण खरा सलाम तुझ्या 'वेगळ्या दृष्टीला'...
खूप छान, सुंदर, मस्त...
मस्तच आरोही !!
मस्तच आरोही !!
धन्यवाद मास्तरानुं.. आणि
धन्यवाद मास्तरानुं..
आणि आरोहीकडून सगळ्यांना थँक्यू...
मस्तय
मस्तय
मश्त मश्त गं आरोही!
मश्त मश्त गं आरोही!
आरोही, मस्तच गं... फक्त
आरोही, मस्तच गं... फक्त पुढच्या वविला मला तुझा एक तरी फोटो काढू दे गं....
अरू.. मस्तच गं तुझा वृतांत
अरू.. मस्तच गं तुझा वृतांत
नील.. पण ओम जबरी पोज देतो
नील..
पण ओम जबरी पोज देतो फोटो काढताना... माझ्याकडे आहे त्याचा एक फोटो.. सगळ्या फोटोंची लिंक पाठवीन त्यात आहे..
अरे व्वा... भावी माबोकरणिचा
अरे व्वा... भावी माबोकरणिचा वृत्तांत मस्तच
फक्त पुढच्या वविला मला तुझा
फक्त पुढच्या वविला मला तुझा एक तरी फोटो काढू दे गं....>> नील.. आपला फोटो सगळ्यांना दाखवायला बाबाची परवानगी आहे की नाही हे तिला रविवारी माहित नसल्याने ती तुला काढू देत नसावी.. आता पुढच्या वेळी देईल बघ..
गोगोड्ड्ड्ड्ड्ड्ड... आरोही
गोगोड्ड्ड्ड्ड्ड्ड... आरोही !!! खुप छान !!
सगळे फोटो मस्त आले
सगळे फोटो मस्त आले आहेत..
आरोही मस्त आहे तुझा व्रुतांत....:)
Pages