गोडुली

Submitted by मानुषी on 23 July, 2012 - 01:29

Photo0142.jpgपुतणीच्या लग्नात घेतलेले नणंदेच्या नातीचे फोटो. ती इतकी अस्थीर आणि चंचल आहे की फोटो इतकेही बरे आणि स्पष्ट येतीलसं वाटलं नव्हतं.
आर्मी एरियातील एका हॉलमधे हे लग्न होतं. बाहेर पार्कमधे लहान मुलांसाठी सीसॉ, घसरगुंडी याबरोबरच एक छोटंसं घरही होतं समस्त बालकलाकार या घरामुळे वेडे झाले होते. सगळी मुलं सारखी आतबाहेर करत होती. या घराला छोट्या खिडक्या दारं होती त्या खिडक्यातून लपाछपी खेळत होती. आणि नुसता दंगा!

Photo0135.jpgPhoto0137.jpgPhoto0138.jpgPhoto0140.jpg

भरपूर हुंदडून झाल्यावर एक झोप काढून पलकल पोलक्यातून बाईसाहेब पंजाबी ड्रेसात आल्या.

Photo0143.jpg

पहा मुलींना कशी उपजत समज असते. आपल्यापेक्षा लहान बाळाशी खेळताना तिचे चेहेर्‍यावरचे आधीचे खोडकर खट्याळ भाव नाहीसे झालेत. आणि अगदी ममताळू एक्सप्रेशन्स दिसताहेत. ताईचं बेअरिंग स्पष्ट दिसतंय.

Photo0148.jpgPhoto0149.jpg

गुलमोहर: 

बाहुली खुप सुंदर, परकर पोलकं फार आवडलं....... ते शिवुन घेतलय कि रेडिमेड आहे ? मी कधिपासुन शोधतेय तस माझ्या मुलीसाठि पण मला सापडतच नाहियेय.......

छान!