वांगे अमर रहे - पुस्तक प्रकाशन

Submitted by अभय आर्वीकर on 11 July, 2012 - 02:14

wange amar rahe

२२ जुलैला गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" या पुस्तकाचे प्रकाशन "शरद जोशी" यांच्या हस्ते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री.गंगाधरजी....

प्रथम बर्‍याच दिवसांनी तुमचे नाव इथल्या धाग्यावर प्रकटले ते पाहून झालेला आनंद व्यक्त करतो. पुण्यातील आपल्या भेटीपासून तुम्ही अचानक 'अदृष्य' च झाला हे जरी खरे असले तरी मला नक्की माहीत होते की तुमच्यातील लेखक असा स्वस्थ बसणारा नसून तो नक्कीच शेतीसंदर्भात नवनवीन प्रयोगलेखन करीत असणार.

आज तो समज प्रत्यक्षात उतरल्याचे पाहून खूप समाधान झाले. 'वांगे अमर रहे...!" पुस्तकाचे हे शीर्षकच इतके बोलके आहे की झटदिशी त्याची पाने नजरेसमोर भिरभिरत समोर येत आहेत असे वाटत आहे.

आदरणीय शरद जोशी या कार्यक्रमास आवर्जून येणार आहेत हा तुमच्या अभ्यासाचा गौरवच आहे असे मी समजतो. मा.वेदप्रतापजी वेदीक आणि मा.सुरेश द्वादशीवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार्‍या या कार्यक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा.

अशोक पाटील

छान

तुमचा "वांगे अमर रहे" हा लेख इथे वाचला, हा लेख तुमच्या पुस्तकाची छोटीसी झलक आहे का? असल्यास पुस्तक वाचनीय असेल नक्कीच. Happy

abhinandan..aani shubheccha..
pustak bajarat kuthe/kadhi upalabdha hoil.

गंगाधर

मनःपूर्वक अभिनंदन ! मोठा झालास याचा आनंद वाटतो. ( आम्हाला विसरू नकोस मात्र Wink )
त्या धाग्याशी संबंध आहे का पुस्तकाचा ?

Pages