Submitted by संजयb on 10 July, 2012 - 03:47 शब्द असावा कोरलेला ह्रदयातून ऊगवलेला अानंदून स्फूरलेला ओठातून गायलेला ऊदासही असेल शब्द कधी डोळ्यातून पाझरलेला शब्द असावा सच्चा भावनांचे चित्रच ते शब्द वाटत राहावे ओंजळी भरभरून देणा-याचे ओझे देण्या गणीक वाढावे धेणा-याला मात्र हलके हलके व्हावे गुलमोहर: कविताशब्दखुणा: शब्दशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail छान...... मस्त !! धेणा-याला= छान...... मस्त !! धेणा-याला= घेणार्याला असे हवे Submitted by वैवकु on 10 July, 2012 - 04:01 Log in or register to post comments
छान...... मस्त !! धेणा-याला= छान...... मस्त !! धेणा-याला= घेणार्याला असे हवे Submitted by वैवकु on 10 July, 2012 - 04:01 Log in or register to post comments
छान...... मस्त !! धेणा-याला=
छान...... मस्त !!
धेणा-याला= घेणार्याला असे हवे