पेरणी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

पावसाने यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावली आणि खिल्लारी जोडी शेतात रमली...

नांगरणी उरकून पंधरवडा सरला आणि पेरणीला सुरवात झाली...

संपणार कधी प्रतिक्षा त्या बळीराजाची...

शब्दखुणा: 

वा छान.

संपणार कधी प्रतिक्षा त्या बळीराजाची... >>>>> हे सगळ्यात महत्वाचे.
नांगरट, पेरणी एवढे सगळे वेळेवर पण पुढे पावसाने दगा दिला तर...... पाऊस वेळेवर पडावा एवढी प्रार्थना करणे हेच आपल्या हाती, नाही का????
सा-या मनांच्या राऊळी
थेंबा तुझीच रे आस
यावे देवा होऊ भोई
तुझ्या पालखीचे खास.....

फोटो छान आहेत रे.

शेवटचा विहिरीचा तळ गाठलेला फोटो भिववुन गेला. Sad
आज पाउस आल्याने जरा बरं वाटत्य म्हणा.

फोटो मस्तच आहेत. नांगराचा फाळ आणि तो चालतानाचा इफेक्ट सुंदरच.

शेवटच्या फोटोत ती काळपट बॉर्डर नको होती त्याने त्या मधल्या काळ्या पाण्यावरचा फोकस जातोय. मा.वै.म. नाहीतर तो फोटो सगळ्यात सुंदर आहे.

खुपच छान...
जून्या आठवणी जाग्या झाल्या...पेरणी करताना त्या तिफणीच्या मागे एक माणूस ते एक उभा दांडा धरून चालला आहे त्याला 'मोगणा' बोलतात .. त्याने मुख्य पिक सोडून दुय्यम पिकाचे बियान्याची पेरणी करतात.
ते पकडायला आम्ही जायचो ...