रानफुलांच्या रान वाटेवर (भाग - ७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2012 - 03:03

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.maayboli.com/node/29535
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.maayboli.com/node/29694
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३) - http://www.maayboli.com/node/30580
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४) - http://www.maayboli.com/node/31203
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग 5) - http://www.maayboli.com/node/33590
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ६) - http://www.maayboli.com/node/34705

१०६) Waterkanon, Watrakanu

१०७) जंगली तोंडले

१०८) घोळ

१०९) kozikode leaf flower

११०) Shiny bush

१११) Ref euphorbia

११२) भेंडी

११३)Creeping Wood Sorrel/अम्रुल

११४) गावठी बदाम

११५) ऑर्कीड

११६) पिवळा तिळवण/Asian spider flower

११७) मेहेंदी

११८) रेड बर्ड फ्लॉवर्स

खालील फुलांची नावे माहीत असल्यास नक्की सांगा.
११९)

१२०)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

१०९) kozikode leaf flower

ह्याला भूईआवळा, धैंच्या हेही नाव आहे ना? खत म्हणुन याचा चांगल उपयोग होतो असे ऐकेलेले.

नितीन खरच त्या फुलांचा खुप सुंदर वास येतो. फोटो काढताना मन भरून सुगंध अनुभवला.

शोभा, सारीका, शशांक धन्यवाद.

साधना माहीत नाही ग त्याचा उपयोग. अगदी बारीक फुल आहे ते.

मस्तच! खरंच यांच्याकडे आवर्जून बघावं लागतं (कारण पायापाशी अस्तात ना! लक्ष पटकन जात नाही यांच्याकडे.