टाईमपास..!!!!

Submitted by उदयन. on 22 June, 2012 - 05:08

कधी कधी एकाच अर्थाचे दोन किंवा अनेक शब्द एकाच वाक्यात वापरले जातात..त्यातलेच काही निवडक..
*************** *************** ***********
१) जेंटस वॉर्डबॉय़,
२) खिडकीजवळची विंडोसीट,
३) आजारी पेशंट,
४) चुकीचा गैरसमज,
५) रिअल फॅक्ट्,
६) गाईचे गोमुत्र,
७) खाली अंडरलाईन
८) गोल राऊंड
९) खाली सीट डाऊन
१०) खराब Bad-Luck
११) टिफीनचा डबा
१२) आइडीयाची कल्पना
१३) Bracket च्या कंसात
१४) शेवटचा एंड प्वाईंट
१५) पिवळा पीतांबर
१६) आल्याचा आलेपाक
१७) आंब्याचा आमरस
१८) खरोखर सत्य
१९) सुंदर अप्सरा
२०) बिभत्स राक्षस
२१) हुशार प्राध्यापक
२२) डॉक्टर वैद्य
२३) नालायक पुढारी
२४) पाठिमागची बॅक्-ग्राऊंड
२५) पांढरा व्हाईटनर
२६) लेडी सेल्सगर्ल
२७) जंटल मॅन / मेन (सगळे मॅन / मेनजंटलच असतात)
.
.

तुमच्या कडे काही असतील तर सांगा……….:हाहा:
.
मायाजाल वरुन सभार...:-

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेल्वेचा रुळ न
एस्टीचा थांबा.........

रेल्वेचा रुळ न
एस्टीचा थांबा........

करवल्यानां माझ्या मी
आणलाय आंबां......... ( खा पण चोकुन )!

लोला Rofl

घोर अज्ञान!
अन णीषेढ इ. @
>>
लोला | 22 June, 2012 - 23:04 नवीन

पुण्यातले पुणेकर.
(असा बाफही आहे इथे)
<<<

राघोभरारींनी अटकेपार झेंडा 'गाडल्या' नंतर (का गाडला कुणास ठाऊक.. रोवला असता तर बरे झाले असते) तर त्या नंतर पुण्यातले पुणेकर जगभर पसरले आहेत. पुण्यात सध्या फुगलेल्या प्रचण्ड लोकसंख्येत वरिजिनल आंबिलओढ्याकाठले वा एरंडवनातले औषधाला तरी सापडतील की नै कुनास ठावं!