युरोप भटकंती - निवडक प्रकाशचित्रे

Submitted by लक्ष्मीकांत धुळे on 19 June, 2012 - 11:30

कामा निमित्त गेलं वर्षभर जर्मनीत आहे. जमलं तेव्हढ युरोप फिरुन घेतलं. याच भटकंती दरम्यान काढलेले हे फोटो.. (कॅमेरा कोणता वापरला विचारु नका. काही सोनी सायबरशॉट, निकॉन डि ४० DSLR ने तर काही आयपॅडने पण काढलेत Happy )

प्र.चि. १ बर्चटेसगाडन नॅशनल पार्क. दक्षिण जर्मनी, ऑस्ट्रिया बॉर्डरवर.
00DSC00214.JPG

प्र.चि. २ हिटलरचं ईगल नेस्ट. बर्चटेसगाडन नॅशनल पार्क. हिटलरच्या ५० व्या वाढदिवासाची भेट.
01DSC00384.JPG

प्र.चि. ३ कोनिंग्सी लेक - बर्चटेसगाडन.
02DSC00427.JPG
प्र.चि. ४ कोनिंग्सी लेक - बर्चटेसगाडन.
03DSC00441.JPG
प्र.चि. ५ 05DSC08058.JPG
प्र.चि. ६
04DSC00458.JPG
प्र.चि. ७
06DSC00461.JPG
प्र.चि. ८ सॅन रेमो बिच इटली.
08a2012-04-08-117.jpg
प्र.चि. ९
07á2012-04-08-111.jpg

प्र.चि. १० मॉन्टेकार्लो पॅलेस.. मोनॅको.. .
09a2012-04-08-143.jpg

प्र.चि. ११ एफ-वन रेस ट्रॅक.
10a2012-04-08-145.jpg

प्र.चि. १२ वेनिस, इटली. सिटी ऑफ नो वेहिकल्स.. कालव्यांच शहर. ११८ बेटं कालवे आणि पुलांनी जोडलेल शहर. स्थानीक रहिवाश्यांपेक्षा टुरीस्टच जास्त असावेत. Happy
11DSC_0249.JPG

प्र.चि. १३

12DSC_0296.JPG

प्र.चि. १४ कॅथेड्रॉल मिलान, इटली. ५ व्या शतकातल मुळ बांधकाम. बाराव्या शतकात जिर्नोद्धार.

13aamilan 1047.jpg

प्र.चि. १५

13abmilan 1143.jpg

प्र.चि. १६ वेरोना अ‍ॅरेना. रोमन अ‍ॅम्फिथेटर. इटली.. अतिप्राचीन.
रणबिर कपुरच्या रॉकस्टारच गाण इथे शुट झालं होत.

13aDSCN0386.JPG

प्र.चि. १७

13DSC_0313.JPG

प्र.चि. १८ झुरीक, स्वित्झरलॅन्ड.

14DSC_0736.JPG

प्र.चि. १९
टिटलिस, स्वित्झरलॅन्ड.
शिखरावर (१०००० फुट) पोहचायला तीन केबलकार घ्याव्या लागतात. (चढुनही जाता येत म्हणा Happy ). शेवटची केबलकार ३६० अंशात फिरते. शाहरुख आणि काजोलचे कट-आउट्स ठेवलेत टेकडीवर DDLJ .
पायथ्याशी समोसा, इडली, बटाटावडा, शिरा व. व. आणि गरमागरम मसालाचाय मिळते.

15DSC_0784.JPG

प्र.चि. २०

16DSCN0125.JPG

प्र.चि. २१

17Swiss_Titlis1DSC_0778.JPG

प्र.चि. २२

18aDSC_0821.JPG

प्र.चि. २३

19aDSC_0842.JPG

प्र.चि. २४
हा मी नव्हे. Happy कुणी महाराज आले होते भक्तगणां सोबत. त्यांचाच एक चेला.
20asadhu.JPG

प्र.चि. २५
पॅरीस. मॉन्टपार्नसे टॉवरवरुन.
21abDSC_0374.JPG

प्र.चि. २६
मॉन्टपार्नसे टॉवर

21aDSC_0401.JPG

प्र.चि. २७ कलोन कॅथेड्राल (जर्मनी), रोमन कॅथलीक चर्च. सुरुवातीच बांधकाम १२४८ ते १४७३ मधे झाल.
अपुर्ण बांधकाम १८८० मधे पुर्ण झाल.
दुसर्‍या महायुधात ७० हवाई हल्ले होवुनही ठाम उभ राहिलं.

99milan 030.jpg

प्र.चि. २८

BikersDSC00515.JPG

प्र.चि. २९ भारतीय दुतावास, बर्लीन.
Indian Embassy Berlin2.JPG

प्र.चि. ३०
ब्रँडेनबर्ग गेट बर्लीन.

बर्लीन भिंतीच प्र.चि. टाकण्या सारखा काही नाहीय त्यात म्हणुन नाही टाकलं. Happy

The Brandenburg Gate..JPG

प्र.चि. ३१ बर्लीन स्थानक.
z99Berlin Hauptbahnhof is the largest crossing station in Europe and has operated since 2006..JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लक्ष्मीकांतजी मस्त ट्रिप घडवलीत बसल्या जागी. जर्मनी आणी ऑस्ट्रियाच्या माबोवाल्यांनी पण बघावे हे आणी भेट द्यावी तिथे. लै म्हंजी लैच झ्याक! खरच युरोप अतीशय सुंदर आहे. धन्यवाद हो !

सुरेख!!! आठवणी चाळवल्या.... मस्त.

वेनिस, इटली. सिटी ऑफ नो वेहिकल्स.. कालव्यांच शहर. ११८ बेटं कालवे आणि पुलांनी जोडलेल शहर. स्थानीक रहिवाश्यांपेक्षा टुरीस्टच जास्त असावेत.>>>>

तिकडे स्थानिक लोक आता फारसे नाहीत. व्हेनीस आता खचायला लागलं आहे. त्या मुळे तिकडे फारसे कोणी रहात पण नाहित. फक्त हॉटेल वाले आणि थोडेसे इतर लोक. आत मध्ये पाण्यात काही घरं-कम-हॉटेलं आहेत. पण त्यांचे रेट खुप जास्त आहेत. खाणं पीणं सगळं बाहेरुन आणायला लागतं ना !!!

धन्यवाद सगळ्यांना.
मोहन हि मीरा, अगदी खरय !!
चारू, खुप फोटो आहेत. पिकासावर अपलोड करून लिन्क देतो मग..
तो पर्यंत हे घे काही... भारंभार फोटो अपलोड करुन शिव्या खाव्या लागतील.. Happy

Zurich_lake.JPG

लुझर्न लेक.
Lucern_lake.JPGLucern_lake2.JPG

wow.

मी तेच म्हणत होते अजुन लुझर्न लेक चा फोटो कसा नाही. वुडन ब्रिज खुप छान आला आहे. त्याच्या किनार्‍यावर बसायला बरं वाटत

Pages