संगणक व्हेक्टर स्केच

Submitted by अक्षयकुमार on 13 June, 2012 - 05:20

caracter.jpg

गुलमोहर: 

तो लाल शर्ट वाला म्हणजे या धाग्याचा कर्ता आहे. तो काहीतरी दाखवू पहातोय, पण त्या समोरच्या मिशिवाल्याला काही समजत नाही आहे, तो म्हणजे या धाग्याचा वाचक आहे.

सिंगापूरवाल्यांनी अक्षयकुमारकडे डिझाईन बनवायला दिलेली कि काय?

http://www.niyati.sg/2d-animations.htm कि ही वेबसाईटच अक्षयकुमारची आहे?

अक्षयकुमार काही स्पष्टीकरण देणार का?

छान