Submitted by धुंद रवी on 13 June, 2012 - 02:53
माझ्यावरती रागावली की ती प्रेमाने मला डुक्कर म्हणते.
परवा दिवशी ती इतक्या लाडानी मला डुक्कर म्हणाली की
....................................पलिकडच्या चिखालातल एक डुक्कर लाजलं
आणि एका बाईकड़े बघून लाजला म्हणुन
....................................त्याच्या बाइकोशी त्याचं वाजलं
ती डुकरीण डुकराला म्हणाली
अरे लाज वाटते का तुला...? काल तर म्हणालास की माझ्या सोबत खुष आहेस
पण तू काही सुधारणार नाहीस
डुक्कर कसला.... .......................पुरुष आहेस !
तिनी त्याला पुरुष म्हणू दे किंवा हीनी मला डुक्कर
ही तर प्रेमाची हाक आहे.
पण माणुस व्हा नाहीतर डुक्कर
शेवटी बायको म्हणजे धाक आहे...
धुंद रवी
गुलमोहर:
शेअर करा
ही काहीच्या काही नाही आहे >>
ही काहीच्या काही नाही आहे >> अनुभवाचे बोल दिसतायेत

<< चित्रात लोटांगण घातलेल्या
<< चित्रात लोटांगण घातलेल्या माणसाच्या बाजुला "भाऊ" का लिहिलेय >> भुंगाजी, 'माणसाच्या बाजूला' नव्हे, पायाजवळ. त्याच्याही मागे खूप मोठ्ठी रांग आहे. चित्रांत दिसत नाही इतकंच !!!
रवी आज बायकोने वाच्लं तर
रवी आज बायकोने वाच्लं तर धुंदीच काय खर नाही बगा..;)
जबरी...
कसं काय सुचत तुम्हाला हे
कसं काय सुचत तुम्हाला हे सगळं?
झक्कास आहे.... खुप आवडली
झक्कास आहे.... खुप आवडली
भाऊनू,कवितेपेक्षा भन्नाट.
भाऊनू,कवितेपेक्षा भन्नाट.
कै च्या कैच
कै च्या कैच
झक्कास
झक्कास
नादखुळा....
नादखुळा....
भाऊ
भाऊ
मानवजातीशी आम्हा डुक्कर
मानवजातीशी आम्हा डुक्कर जातीची तुलना केल्याबद्दल, आमच्या समस्त डुक्कर परिवारा तर्फे श्री "धुंद रवी" यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.
-------------------------------------------------------------
आमची कुठेही शाखा नाही.
जामोप्या
भारी आहे कविता भाऊ
भारी आहे कविता

भाऊ ________/\_________.
डुकबोली वर एक कविता
डुकबोली वर एक कविता फिरतेय..
डुक्कर आणि पुरुष
लय भारी!!
लय भारी!!
Pages