Submitted by मंदार-जोशी on 29 May, 2012 - 04:23
कधीतरी घट्ट जीन्स
आवडते घालायला
- घालायची नाही
आवडतं मधूनच
शिवी हासडायला
- द्यायच्या नाहीत
आवडत जोरजोरात
गायला, हसायला
- आवाज कधी, चढवायचा नाही
गाणं आम्हाला, चालत नाही
आवडत नाहीत मंगळागौरी, महालक्ष्म्या, सण हज्जार
- जायचं झक् मारत
साड्या नेसून
आणि हसत रहायचं
पावडर फासून
नाव माझं
- बदलून टाकू
सवयी माझ्या
- मोडून टाकू
चहा कराल?
- सांधे दुखतात
माझ्या माहेरचे
- सगळेच खुपतात
नोकरी मी
- करायला हवी
खर्च करू?
- आमची मर्जी
सांभाळायला हवी
मी आई होणार!!
- मुलगी मात्र
शेजारी होऊ दे
आमच्याकडे फक्त
मुलगाच होऊ दे
लाड करायला
- आजीच हवी
आज सांभाळाल त्याला?
- आमची आता
वयं झाली
तुम्ही तुमची सोय
पहायला हवी!
दोन मागे टाकल्यावर, एक पुढे पडे
त्याला पुढचं पाउल म्हणे!
कळलं??????????????????????????
गुलमोहर:
शेअर करा
मराठी पाउल पडते पुढे ......
मराठी पाउल पडते पुढे ......
ह.खा. मोड ऑन करायचा राहिला
ह.खा. मोड ऑन करायचा राहिला काय?
कळलं?????????????????????????
कळलं??????????????????????????
<< नाहि हो
एकच नंबर मंदारदा भन्नाट..
एकच नंबर मंदारदा

आवडल 
भन्नाट..
कविता ठीक रे यात जिवनपटच येतो
कविता ठीक रे
यात जिवनपटच येतो आहे अगदी याच विषयावर भलामोठा लेख लिहीणारे मंदार
(No subject)
(No subject)
चांगली जमलिये कविता. मला
चांगली जमलिये कविता.
मला आवडली.
हं.. जमलीय कविता..
हं.. जमलीय कविता..
(No subject)
(No subject)
मुकु च्या प्रतिसादावर डोके
मुकु च्या प्रतिसादावर डोके नाही आपटले ...........मंद्याने
कळ्ळं कळ्ळं... मंदार
कळ्ळं कळ्ळं...
मंदार कोणाच्या जीवणाची गाथा रं???
वर्षू, अग असंच एका सुनेची
वर्षू, अग असंच एका सुनेची व्यथा मांडली आहे.
(No subject)
पुढचे पाउल मधली सुन की
पुढचे पाउल मधली सुन की एल्दुरे मधली सुन की अवंतिका मधली सुन की चारदिवस सासु चे मधली सुन ????? कोन्ती सुन आहे ही ?
ही हास्योत्पादक किंवा
ही हास्योत्पादक किंवा हास्यास्पद कविता नाही आहे
चांगली रचना आहे मंदार
क्कॅयप्पण प्रतिसाद एक्केक
सही आहे
सही आहे
ठीक ठीक चित्रण !
ठीक ठीक चित्रण !
बेफिंना काहीतरी झाले आज .....
बेफिंना काहीतरी झाले आज .....
स्मितू बरोबर आहे. ही कविता
स्मितू बरोबर आहे. ही कविता विनोदी नाही.
(No subject)
चांगलच कळलं... पण कलाकृती
चांगलच कळलं...
पण कलाकृती म्हणे समाजाचा आरसा असतात कि आदर्श असतात रे.
गोंधळ उडालाय माझा.
दिनेशदा, त्या पूढचं पाऊल
दिनेशदा, त्या पूढचं पाऊल मालिकेत ती बाई (हर्षदा खानविलकर) दम देते "कळलं?ssssss" असं विचारून म्हणून शेवटी ते टाकलंय
ही एका सुनेची व्यथा असली
ही एका सुनेची व्यथा असली तरी
सर्वार्थाने
दोन मागे टाकल्यावर, एक पुढे पडे
त्याला पुढचं पाउल म्हणे!
लागू आहे.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
साहेबा... ही कविता काहीच्या
साहेबा... ही कविता काहीच्या काही मध्ये का टाकलियेस ?
आपल्याला आवडली.
(No subject)
रवी, हलवली रे का.का.क. मधून
रवी, हलवली रे
का.का.क. मधून कविता विभागात टाकली.
काय बदललस?
काय बदललस?
Pages