पेट्रोल दर :उपाय

Submitted by छोटाभीम on 27 May, 2012 - 00:31

आम आदमीला पेट्रोल दर फटका न बसण्याकरीता..
आमच्या या आम आदमीच्या केंद्र सरकारने हा उपाय करुन पहावा

ज्या कोणाच्या चार चाकी वाहने आहेत त्यांना वाढीव दरात पेट्रोल विकावे.

ज्या लोकांच्या दोन चाकी वाहने आहेत त्यांना कमी दरात पेट्रोल विकावे.

अन ज्यांची चार चाकी वाहने वातानुकुलीत आहे त्यांना त्यापेक्षा वाढीव दारात पेट्रोल विकावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यासाठी नविन धागा का काढला...........?
सरकार ला एक पत्र लिहिले असते तरी चालले असते........मनमोहन सिंग मायबोली वाचत नाहीत Lol

बैलगाडी घ्या एक. टांगा सर्विस सुरू होतेच आहे.

आधी पेट्रोल नव्ह्तं तेव्हा काय लोक घरात बसून होते ? पेट्रोल वाढलं तरी घेणारच आहात. पगारही वाढतील. दर वाढतील..

chhota bhim, if your suggestion is implementated, people will take their two wheelers to petrol pump, make tank full then later fill their fourwheeler tank using this petrol.
So need some logical, sensible and concrete solution to this rather than just descreminating people based on their type of vehicles.

माझ्याकडे एक वातानुकूलित चारचाकी, दोन मोटरसायकल आणि एक सायकल आहे.
मला सरकारने कुठल्या दराने पेट्रोल विकावे?

('काहीच्या काही चर्चा' असा एखादा विभाग आहे का?)

>>सरकार ला एक पत्र लिहिले असते तरी चालले असते........मनमोहन सिंग मायबोली वाचत नाहीत
अरे सांगतोयस काय? अरे सिरिअल, सिनेमा असे बनवणारे सगळे मायबोली वाचूनच तर त्यांच्या कथानकात बदल करतात म्हणे Rofl

>>मला सरकारने कुठल्या दराने पेट्रोल विकावे?
पेट्रोल "चीप" चालेल ना? Wink Light 1 Biggrin

सरकार ला एक पत्र लिहिले असते तरी चालले असते........मनमोहन सिंग मायबोली वाचत नाहीत >>>>>>

त्यांनी वाचायला सुरवात केली आहे आता !

ज्या कोणाच्या चार चाकी वाहने आहेत त्यांना वाढीव दरात पेट्रोल विकावे.

ज्या लोकांच्या दोन चाकी वाहने आहेत त्यांना कमी दरात पेट्रोल विकावे.

अन ज्यांची चार चाकी वाहने वातानुकुलीत आहे त्यांना त्यापेक्षा वाढीव दारात पेट्रोल विकावे.>>>>>>>.

त्यापेक्षा तुम्हि जमिनिवर एखादा दणका देउन तेलाची विहिरच का नाहि तयार करत? हवे तर लाडु देतो तुम्हाला खंडिभर तेहि चितळ्यांचे !

पेट्रोल "चीप" चालेल ना?

@मंजो- दुसर्‍या धाग्यांच्या पावत्या इकडे फाडू नका.
सिरीअस विषय आहे हा. Wink