हिंदी सिनेमा चा शहंशहा म्हणुन ज्याची ख्याती आहे आणि ज्यांचा मी वर सारेच चाहते आहोत असे सर्वांचे लाडके बीग बी श्री. अमिताब बच्चन हे नटसम्राट मधील अप्पा बेलवलकरांची अजरामर भुमिका साकारणार आहेत असे ऐकण्यात आले आहे.
त्या निमीत्ताने अप्पा बेलवलकर ईस्टाईल बीग बींचे हे स्वगत.
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
तेच तेच अँग्री ओल्ड मॅन चे अभिनय करुन वीट आला हो
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
वय झाले आहे तरी चांगले अभिनय करु शकतो
हे तुम्हा मायबापांना पा मध्ये दाखवलंय
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
म्हातारा झालो तरी ही अजुन चलनी नाणं आहे हो
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
अभिनय कसं करावं हे माझ्या मुलाला प्रात्यकक्षीक दाखवायचे आहे हो
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
चांगल्या पटकथेचे अजुन ही मी सोने करु शकतो हो
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
पुर्ण शिन्मा भर नको का होईना
पण फक्त १५ मिनीटांचे का असेना
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
- संजीव बुलबुले / १९.मे.२०१२
अभिनय कसं करावं हे माझ्या
अभिनय कसं करावं हे माझ्या मुलाला प्रात्यकक्षीक दाखवायचे आहे हो
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
आवडलं अभिनय कसं करावं हे
आवडलं
अभिनय कसं करावं हे माझ्या मुलाला प्रात्यकक्षीक दाखवायचे आहे हो

कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
>>>>
अभिनय कसं करावं हे माझ्या
अभिनय कसं करावं हे माझ्या मुलाला प्रात्यकक्षीक दाखवायचे आहे हो
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल. >>>>>>>>>>>>>>
रोल वाचुन एकदम लोल लोल्स ....
रोल वाचुन एकदम लोल लोल्स ....:)
धन्यवाद स्मिता, प्रिया, शोभा
धन्यवाद स्मिता, प्रिया, शोभा आणि वेका.
(No subject)
भारी कल्पना
भारी कल्पना
१००% सद्यस्थितीचे अचूक वर्णन
१००% सद्यस्थितीचे अचूक वर्णन
म्हमईकर, कल्पना चांगली,
म्हमईकर, कल्पना चांगली, विडंबन जमले आहे मस्त :).
पण मला मुद्दे अचूक वाटले नाहीत. उलट "अँग्री ओल्ड मॅन" चे रोल अमिताभ अजिबार करत नाही. त्याने तसे करायला हवेत, चांगल्या स्क्रिप्ट्स घेउन. दुसरे म्हणजे माझे मत आहे अभिषेक अभिनय अत्यंत चांगला करतो, पण त्याच्याकडे स्टाईल अजिबात नाही. इंटेन्स रोल्स मधे अभिषेक व अजय देवगण हे दोनच कलाकार चांगले आहेत.
बाकी अमिताभची प्रतिभा ओसरलेल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायची खोड जुनीच आहे.
त्याने मधे किंग लियरचे का काहीतरी काम केले होते ना? ते साधारण नटसम्राट सारखेच असावे.
मस्त अभिषेक अभिनय अत्यंत
मस्त
अभिषेक अभिनय अत्यंत चांगला करतो, पण त्याच्याकडे स्टाईल अजिबात नाही.
+१
धन्यवाद मुक्तेश्वर,
धन्यवाद मुक्तेश्वर, बेफिकीरजी, मंदार, फारएण्ड आणि अमृता
किल्लर... कुणी चांगले रोल
किल्लर...
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
हाईन...
अमिताभच्या स्टाईलने बोलूनही बघितले..
बाकी या वयातही ज्याला निशब्द
बाकी या वयातही ज्याला निशब्द सारखे रोल मिळतात त्याला असली वाक्ये शोभत नाही..
धन्यवाद अभिषेक. कुणी चांगले
धन्यवाद अभिषेक.
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
हाईन... <<<