Submitted by Yo.Rocks on 16 May, 2012 - 13:26
घनन घनन..
घनन घनन..
घनन घनन घिर घिर आये बदरा
घने घन घोर कारे छाये बदरा..
प्रचि १ :
प्रचि २:
प्रचि ३:
प्रचि ४:
प्रचि ५:
प्रचि ६:
प्रचि ७:
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १०:
प्रचि ११:
प्रचि १२: अंधार दाटून आला..
[ स्थळ : मीरा रोड (पश्चिम) ]
गुलमोहर:
शेअर करा
यो, मस्त फोटो ! आज माझा पहिला
यो, मस्त फोटो !
आज माझा पहिला नंबर
झाले का ढग जमा... मस्त फोटो.
झाले का ढग जमा... मस्त फोटो.
पहिला आणि शेवटचा जबरी
पहिला आणि शेवटचा जबरी दीसताहेत.
५वाही मस्त!
सुंदर!!!! छान आहेत
सुंदर!!!!
छान आहेत फोटो...५वा जास्त आवडला...
१०वा फोटो थिम मधे एव्हढा बसत नाहिये.... हे मा म
मस्त आहेत रे फोटो. आवडले.
मस्त आहेत रे फोटो. आवडले.
यो,मस्त आहेत सर्वच
यो,मस्त आहेत सर्वच फोटोज..
घिर आई बदरिया पासून बरीच गाणी आठवली
वा सुंदर फोटो..........
वा सुंदर फोटो..........
(No subject)
सुंदर. प्रचि ४ मधे सिंह
सुंदर.
प्रचि ४ मधे सिंह हत्तीवर झेप घेतोये असे वाटले तर प्रचि ११त हत्ती मगरीवर
बढिया....!! मस्तं प्रचि.....
बढिया....!!
मस्तं प्रचि.....
प्रचि ६ आणि १२ जास्ती आवडले...
भारी !
भारी !
वा सुंदर. ते गाण पुर्ण टाकल
वा सुंदर. ते गाण पुर्ण टाकल असतस तरी आवडल असत.
मस्त!!
मस्त!!
वॉव.... एक झब्बू आहे
वॉव.... एक झब्बू आहे माझ्याकडॅ शोधावंच लागेल आता
सह्ही!!!!!!!!!!!! फोटो
सह्ही!!!!!!!!!!!! फोटो
वा यो जबराट आहेत प्रचि
वा यो जबराट आहेत प्रचि
एक कॅमेरा कोणता आहे तो तो
एक कॅमेरा कोणता आहे तो तो सुध्दा टाक ना
व्वा! मस्तच आलेत फोटो.
व्वा! मस्तच आलेत फोटो.
माझ्याकडे पण आहे झब्बू. पण मी नाही देणार.
धन्यवाद सर्वांचे .. लाजो...
धन्यवाद सर्वांचे :)..
लाजो... बरोबर.. पण अजून एक बाफ नको म्हणून... इकडेच चिकटवलाय..
मस्त मस्त मस्त! रच्याकने तू
मस्त मस्त मस्त!
रच्याकने तू काय ऐरोलीच्या मिठागरांमध्ये सॉल्ट-हाऊस बांधले आहेस का? आधी सूर्यास्त आता हे ढग.
यो, मस्तच रे.... खुपच भारी
यो, मस्तच रे.... खुपच भारी भारी आलेत सगळे फोटो....:)
सहीच... शेवटचा लाजावाब माधव
सहीच... शेवटचा लाजावाब
माधव ते मिरारोडचे मिठागर आहेत.
पजोची सगळी कमेंट कॉपी पेस्ट
पजोची सगळी कमेंट कॉपी पेस्ट माझ्याकडुन
मस्त !१ ला जास्त भावला
मस्त !१ ला जास्त भावला
प्रचि ०१ व ०६ खूपच मस्त
प्रचि ०१ व ०६
खूपच मस्त
पहिला व शेवटचा मस्त आहे
पहिला व शेवटचा मस्त आहे