Submitted by अनिल तापकीर on 14 May, 2012 - 01:13
आज धर्मवीर संभाजी राजे यांचा जन्मदिवस म्हनुन हि कविता पुन्हा टाकत आहे.
धगधगता अंगार होता
अतुलनीय वीर होता
वाघासारखा शूर होता
*****संभाजीराजा
जेवढा हळवा कवी होता
तेवढाच कणखर बाणा होता
रणांगणी धधडणारा वणवा होता
***** संभाजीराजा
धर्माचा अभिमानी होता
मराठा असण्याचा गर्व होता
शूर सिंहाचा छावा होता
***** संभाजीराजा
मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता
***** संभाजीराजा
राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
राजांना मानाचा मुजरा!
राजांना मानाचा मुजरा!
छान !
छान !
अनिल __/\__ आवडली
अनिल __/\__
आवडली
आबासाहेब्,मुक्तेश्वर्,चिमुरी
आबासाहेब्,मुक्तेश्वर्,चिमुरी धन्यवाद
छान आहे कवीता स्फुर्तीदायी
छान आहे कवीता स्फुर्तीदायी
आवडली
आवडली
छान
छान
ईन मिन तिन,विनायक्,आणि रतन या
ईन मिन तिन,विनायक्,आणि रतन या सर्वांना धन्यवाद
छान.
छान.
सुंदर!
सुंदर!
मुटे साहेब आणि विभाग्रजजी
मुटे साहेब आणि विभाग्रजजी धन्यवाद
पेपर मध्ये पण कालच आहे असं
पेपर मध्ये पण कालच आहे असं आलं होत, पण कालनिर्णय मध्ये १ जुन ला आहे असे का दाखवले आहे?
तिथी आणि तारीख वेगवेगळी असते
तिथी आणि तारीख वेगवेगळी असते म्हणून दोन तारखा आहेत