चांगभलं..

Submitted by गिरिश सावंत on 11 May, 2012 - 07:15

changbhal..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त आहे प्रचि ! केवढं कलरफुल आहे.
चांगभलं थोडा हिरोच वाटतो आहे ( साउथ इंडियन मुवीज मधला) Happy

तो त्रिशूळ गालात खुपसल्यासारखा दिसतोय. काहीतरी नवसाचा प्रकार असावा असे वाटते.

दिनेशदा,फसवं आहे ते सारं..तौंडात त्रिशुळ धरलं आहे त्याने..आसुडाचे फटके (खोटे)ओढायचे..लोकांना घाबवरायचं..आणि पैसे मिळवायचे..