Submitted by बन्या on 10 April, 2012 - 02:35
सध्या झी मराठीवर एका लग्नाची दुसरी गोष्ट हि मालिका बघतोय
त्यावरून अस जाणवल कि हल्ली बरीच कपल खरच वेळ मिळत नाही म्हणून हनिमून ला जायचं टाळतात
हे योग्य आहे का?
मायबोलीकरांना काय वाटत ?
हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान
विस्तृत चर्चा अपेक्षित
गुलमोहर:
शेअर करा
वेळेअभावी हनिमुन होते नाही
वेळेअभावी हनिमुन होते नाही होत.. ते माहित नाही.. पण धाग्यावर लिहीनार्यांकडे नक्कीच फालतु वेळ आहे
मीही त्यातलीच 
सातबारा काय रे
सातबारा काय रे
हिन्दू पर्सनल लॉ मधे याबाबत
हिन्दू पर्सनल लॉ मधे याबाबत काय तरतुद आहे?
सरकार याबाबत काही अनुदान्/सवलत वगैरे देते का? असल्यास कुणाला? आयमीन, रिझर्वेशन वगैरे हो
या बाबी वाढून, पर्यटनाला चालना वगैरे मिळून महसुलात भरीव वाढ होणेचे दृष्टीने सरकारची काही धोरणे आहेत का?
हनिमुनला जाताना लग्नाच्या रजिस्ट्रेशनचे सर्टीफिकेट बरोबर बाळगणे अत्यावश्यक आहे का? असल्यास याबाबत जनजागृती कोण करते आहे?
रस्त्यारस्त्यावर, नाक्यानाक्यावर, कडेच्या कुम्पणाच्या भिन्तीवर इतकेच नव्हे तर येणार्या जाणार्या टर्का, यस्ट्या, बसेस वगैरे वर सरकार त्याचे खर्चाने कण्डोमच्या जाहिरीती डकवत /रन्गवत अस्ते ते केवळ एड्स करता नसुन भावी लोकसन्ख्यावाढीस निर्बन्ध बसावा म्हणून अशाप्रकारे हनिमुनला जाणार्यान्चे "प्रबोधन" व्हावे या घाऊक उदात्त हेतूनेच करत असते ना? मग त्या योजनेची फलनि:ष्पत्ती मोजण्याचे कधी झाले आहे काय? काही डेटा गोळा केला असेलच ना सरकारनी? (कोण आहे रे तिकडे म्हणतय की सरकार काही करत नाही, मग हे काय करतय, तुमच्याकरताच की, कुठेही नजर टाका, कन्डोमवापराच्या अनिवार्यतेचे डोस देतेच आहे ना सरकार तुम्हाला?)
असो.
विस्तृत चर्चा
विस्तृत चर्चा अपेक्षित

>>>>>>>>>>>>>>
>>हनिमून वर विस्तृत चर्चा
>>हनिमून वर विस्तृत चर्चा अपेक्षित ? म्हणजे काय ?
न शिरता विस्ताराकडे लक्ष देऊन विचारांच्या मांडणीत अधिकाधिक स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करण्याची अपेक्षा 
तपशीलांच्या खोलात
>>> त्यावरून अस जाणवल कि
>>> त्यावरून अस जाणवल कि हल्ली बरीच कपल खरच वेळ मिळत नाही म्हणून हनिमून ला जायचं टाळतात
कारण त्यांचा हनिमून आधीच होऊन गेला असेल
>>> हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान
विस्तृत चर्चा अपेक्षित
हा चर्चेचा विषय आहे का कृतीचा?
मंदार दादा.. लिंबू टिंबू धन्स
मंदार दादा.. लिंबू टिंबू धन्स
लग्नाआधीच ते केलेले
लग्नाआधीच ते केलेले असल्यामुळे हनीमूनमध्ये विशेष कुतुहल न राहणे>>>
बेफी
एकूणच लग्न या विषयाबद्दल
एकूणच लग्न या विषयाबद्दल हल्ली अनेक मत-मतांतरे आहेत, त्यात लिव्ह-इन व मुक्त विचार-आचार स्वातंत्र्य इ.इ.इ. मुळे एकूणच लग्नाची आवश्यकताच किती? असाही प्रश्न विचारला जातो, त्यात हनिमून किती आवश्यक?
बेफि ही म्हणतात ते बरोबर आहे ,हल्ली “त्या”विषयाबाबत काही नाविन्य /कुतूहल न राहिल्याने हनिमून ची गरज जाणवत नसावी .............................
ऊंमांसा
ऊंमांसा
हल्ली “त्या”विषयाबाबत काही
हल्ली “त्या”विषयाबाबत काही नाविन्य /कुतूहल न राहिल्याने हनिमून ची गरज जाणवत नसावी .............................
पण फक्त "त्याच" करता मधुच्नाद्राला जावे काय?
<<मला अस म्हणायचं कि.. बहुतेक
<<मला अस म्हणायचं कि.. बहुतेक वेळा हल्ली लग्नाआधीच सर्व कारभार आटोपलेला असतो
म्हणून हनिमून ची क्रेझ कमी झालीये का?>>
बन्या, हे तुमचे विधान आहे. त्यावर मी असे म्हणालो होतो की 'हे वेगळे व वेळ नसल्यामुळे न जाता येणे हे वेगळे'
आता ते माझे विधान ठरायला लागले आहे:
याचे कारणः
<<बेफि ही म्हणतात ते बरोबर आहे ,हल्ली “त्या”विषयाबाबत काही नाविन्य /कुतूहल न राहिल्याने हनिमून ची गरज जाणवत नसावी ........>>
हे ऋषिकेश बर्वे यांनी 'माझे विधान' म्हणून म्हंटलेले आहे.
आता आपण मूळच्या आपल्याच विधानावर (जे मी फक्त 'कोट' म्हणून घेतले व नंतर बर्व्यांना ते माझेच वाटले) हे म्हणत आहात.
<<पण फक्त "त्याच" करता मधुच्नाद्राला जावे काय?>>
अशा गोलघुमाऊ चर्चेत रस नाही. क्षमस्व
नाही. कृषी उत्पन्न बाजार
नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीवर चर्चा करायलाही जाऊ शकतो
काय खुळचटपणा आहे? काम धंदे
काय खुळचटपणा आहे? काम धंदे नाहीत का तुम्हाला? आणि लिहायचे होते तर हनिमून कशाला? मधुचंद्र म्हणा ना.. मराठीचा अभिमान आहे की नाही ???
ब्वर शेणा पती आपण मधु चंद्र
ब्वर शेणा पती
आपण मधु चंद्र अस म्हणू... ओक्के?
(डोंगर) चढण्यातले ज्ञानी आले.
(डोंगर) चढण्यातले ज्ञानी आले.
मंदार दादा.. किती डोंगर?
मंदार दादा.. किती डोंगर?
त्यांना विचारा
त्यांना विचारा
मला दादा म्हणू नका हो. फक्त
मला दादा म्हणू नका हो. फक्त मंदार किंवा मंद्या म्हणा
लग्नाआधीच सर्व कारभार
लग्नाआधीच सर्व कारभार आटोपलेला असतो >> आमच्या इथे कारभार आटोपणे म्हणजे मृत्यू..
तुम्हाला नक्की काय म्हणायचंय?
दोन्हीमध्ये तसाही कारभार
दोन्हीमध्ये तसाही कारभार आटोपतोच
एकंदर हल्ली आटपण्याकडे (उरकून
एकंदर हल्ली आटपण्याकडे (उरकून टाकण्याकडे) कल दिसतो लोकांचा
दोन्हीमध्ये तसाही कारभार
दोन्हीमध्ये तसाही कारभार आटोपतोच
कस काय?
मेल्यावर आणि हनीमून झाल्यावर
मेल्यावर आणि हनीमून झाल्यावर माणूस करू काय शकतो?
मधुचंद्र ही उर्वरित
मधुचंद्र ही उर्वरित आयुष्यातल्या संसाराची नेट प्रॅक्टिस असते
मेल्यावर आणि हनीमून झाल्यावर
मेल्यावर आणि हनीमून झाल्यावर माणूस करू काय शकतो?
अहो बेफि मेल्यावर माणसाला निदान नवीन शरीर तरी मिळत.. पण हनिमून नंतर ,,,,
हॅ हॅ
अहो बेफि मेल्यावर माणसाला
अहो बेफि मेल्यावर माणसाला निदान नवीन शरीर तरी मिळत.. पण हनिमून नंतर ,,,,
>>
हनीमूनआधी मिळतं
(No subject)
कारभार आटोपला म्हणजे फक्त
कारभार आटोपला म्हणजे फक्त मेल्यानंतर असं कसं? आता समजा १०० मधे ऑल डाऊन झाला, तर १०० रात कारभार आटोपला असं म्हणतो आपण. कुणी लॉस मधे गेला तरी कारभार आटोपला असं म्हणतो आपण..
हे मेल्याअर सगळेच म्हणत असतील असं नाहि वाटत मला..
लॉस = ळोस अधिक शबरी का?
लॉस = ळोस अधिक शबरी का?
Pages