सुर्यफूल

Submitted by कंसराज on 25 March, 2012 - 23:38

मित्रहो, मी काही सुर्यफुलांची प्रकाशचित्र देत आहे. आवडल्यास जरूर प्रतिसाद द्या. फोटो अपलोड करण्याचि सोपी युक्ती सांगीतल्या बद्दल जिप्सीला धन्यवाद.

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२

१३

गुलमोहर: 

१० नम्बरचा फोटो मस्त आलाय. वेगवेगळे रंग आहेत कोम्पोजिशन मध्ये. Happy
बाकीचे फोटो थोडेसे ओव्हरएक्सपोजड आहेत. खुप सुर्यप्रकाशात काढलेले दिसत आहेत.

सुंदर प्रचि...

<<< तो लाल किडाही छान आला आहे. त्याचा अजुन वेगळा फोटोही घ्यायला हवा होतात >>> अनुमोदन

दक्षिणा, प्रितीभुषण, मार्को पोलो, झकासराव, मार्को पोलो, जिप्सी, दिनेशदा , अवल , सुरश , बेफ़िकीर, Mhamaikar, शापित गंधर्व, मनीष कदम, स्वाती२, जागू, काया सर्वांना खुप धन्यवाद.

फोटो क्र १० मध्ये ही सुर्यफूल आहे का?>> दक्षिणा, क्र १० हे सुर्यफूल नाही पण मला त्याचे नाव माहित नाही.

खुप सुर्यप्रकाशात काढलेले दिसत आहेत.>> झकासराव, तुम्ही बरोबर ओळखल खुप सुर्यप्रकाशात काढले आहेत फोटो.

प्रचि ३ आणि ९ अधिक आवडले >> मला पण सोबत क्र १० सुध्दा.

अप्रतिम फोटो तो लाल किडाही छान आला आहे. त्याचा अजुन वेगळा फोटोही घ्यायला हवा होतात.>> जागू, काया, लेन्स मुळे लाल किड्याचा (लेडी बग) फोटो वेगळा नाही काढता आला.

सुंदर फोटो Happy

३ आणि ९ विशेष आवडले.. ३ मधले ते लेडी बग आणि ९ मधला तो बेमालुमपणे लपलेला किडा... अप्रतिम Happy

तो लाल किडाही छान आला आहे. त्याचा अजुन वेगळा फोटोही घ्यायला हवा होतात >> हो आणि शेवटच्या फोटो मधला तो पिवळा किडा पण..

२ आणि ३ खासच. तिसरा एकदम bug's life ची आठवण करून देतोय. पहिल्यामधला प्रकाशाचा अँगल एकदम लाजबाब. रंग एकदम खुलून आलेत त्याने.

लाजो , मी_चिऊ , माधव ,जयु, विनार्च, कांदापोहे तूमच्या सरर्वांच्या सूंदर प्रतीसादाबद्दल धन्यवाद.

Pages