मराठी दूपार

Submitted by जयन्ता on 21 March, 2012 - 10:38

व्वाह..... एका कृष्णधवल चित्रातून सगळी दुपार अधोरेखीत होतेय. क्या बात है!!

येस्स, हीच आहे/होती (आता फक्त शनि/रवी :अरेरे:) मराठी माणसाची रखरखत्या उन्हाळ्यातली शांत दुपार. कॉफीच्या कपाच्या जागी कधी कधी उसाचा रस्/बर्फाचे गोळे/वाळवणातुन पळवुन आणलेले पापड कुर्डया/ कांदा घातलेला चिवडा ही व्हरायटी पण पुस्तक मात्र मस्टच. Happy
खुप सुंदर प्रचि. आवडली Happy

मस्त फ़ोटो...अतिशय बोलका...:)
हा असा मराठीतला कप कुठे मिळाला?? गिफ़्ट म्हणून द्यायला (आणि स्वतःसाठी गिफ़्ट म्हणून मिळायला) कित्ती छान आहे....:)