म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका (४७) स्मिताके

Submitted by संयोजक on 1 March, 2012 - 09:11
MMGG.jpg

मायबोली आयडी - स्मिताके
पाल्याचे नाव - मुक्ता
वय - ६ वर्षे
गोष्टीचे नाव- दगडाचं सूप


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! वा!! वा!! मुक्ता आम्हालाही खूप आवडले हं हे सुप Happy आता आणाखी काही नको घालू Happy

स्मिता, फार गोड आहे तुझी कन्या Happy माझ्याही सगळ्या कथाबिथा ऐका पहायच्या बाकी आहेत Happy

मुक्ताने सगळ्यांना थॅंक्यू सांगितलं आहे Happy
बिल्वा, घाईत लिहायला जमलं नव्हतं. हो, गोष्ट वाचली आहे. खरं म्हणजे तीन मिनिटांत बसवण्याकरता इतक्या वेळा वाचली की शेवटी पाठच होत आली होती!