Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 20:58
मायबोली आयडी - मंजूडी
पाल्याचे नाव - नीरजा
वय - ५ वर्षे ११ महिने
गोष्टीचे नाव- राजा शहाणा झाला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रधानजी मी तुम्हाला चिमटा
प्रधानजी मी तुम्हाला चिमटा काढीन कुर्रर्रर्रर्र पण भारी. मस्त सांगतेस तु गोष्ट नीरजा
व्वॉव काय मस्त गोष्ट सांगतेस
व्वॉव काय मस्त गोष्ट सांगतेस ! शाब्बास नीरजा !
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद
काल रात्री तुमच्या सर्वांच्या शाबासक्या नीरजेला वाचून दाखवल्या तेव्हा मला तिने विचारलं, 'आई, मला कधी येणार हे सगळंच्या सगळं वाचायला?'
मराठी भाषा दिवसाचं सार्थक झालं
एम्बी, हो गं. ही गोष्ट ज्योत्स्ना प्रकाशनाच्या माधुरी पुरंदरे लिखित 'राजा शहाणा झाला' या पुस्तकातली आहे. माधुरीताईंचे आभार मानावे तेवढे थोडेच! ही गोष्ट वाचल्यावर आम्ही न रडता सकाळी आणि रात्री दात घासायला लागलो
नीरजा भारी. मोठ्ठं भोकाड.
नीरजा भारी. मोठ्ठं भोकाड.
शाब्बास निरजा
शाब्बास निरजा
अग ती किडली असेल का
अग ती किडली असेल का गा?
ह्यांना काय कळतय ह्यातलं...
ठसक्यात........!
कुर्रर्र मस्त सांगितली आहे
कुर्रर्र मस्त सांगितली आहे गोष्ट.
ते कुर्रर्र ऐकून ईशान पण येऊन बसला इथे. आता परत ऐकायची गोष्ट
कसली खणखणीत सांगितलीय !
कसली खणखणीत सांगितलीय !
प्रधानजी मी तुम्हाला चिमटा
प्रधानजी मी तुम्हाला चिमटा काढीन
अगदी मजा घेत घेत सांगितलीय गोष्ट.
चिमणीचा संवाद कसला गोड
चिमणीचा संवाद कसला गोड म्हटलाय.
कुर्र्र्र भारीच हं. शाब्बास नीरजा. गोष्टं पण भारीयेही.
एम्बी, आमच्याकडे या गोष्टीच्या 'मोडीफाईड वर्जन' ने आंगठा चोखणे थांबवले होते आणि अट्टू आणि त्याचे डुक्कर तर मधे मधे अजुनही आठवण करुन द्यावे लागतात.
फारच गोड. समोर बसून
फारच गोड. समोर बसून ऐकल्यासारखं वाटलं.
नीरजाचं इतकं एकगठ्ठा बोलणं आज प्रथम ऐकलं.
Pages