Submitted by जिप्सी on 1 March, 2012 - 22:45
पुणे महापालिकेतर्फे भरवलेले फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन मायबोलीकर रंगासेठ यांच्या कॅमेर्यातुन पाहिले असेलच. त्याचप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेतर्फे वीर जिजामाता उद्यान (राणीबाग) येथे फळे, फुले, वृक्ष यांचे प्रदर्शन भरवलेले होते. त्या प्रदर्शनातील काही फुलांची हि चित्रझलक.
"रंगपंचमी" आता काहि दिवसांवरच येवून ठेपली आहे त्या निमित्ताने केलेली हि रंगाची उधळण तुम्हाला नक्कीच आवडेल.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
गुलमोहर:
शेअर करा
मला सांगाल का प्रदर्शन कधी
मला सांगाल का प्रदर्शन कधी पर्यत आहे.
मस्त
मस्त
व्वा! मस्तच.
व्वा! मस्तच.
वा, मस्त. प्रचि २८ मधलं फूल
वा, मस्त. प्रचि २८ मधलं फूल एकदम वेगळंच. पहिले दोन-तीन जे सूर्यफूलाचे फोटो आहेत ते एकदम खल्लास!
मस्त ! प्रचि ३ आवडले.
मस्त ! प्रचि ३ आवडले.
सूर्यफूल जणू न्हाले आज उगीच
सूर्यफूल जणू न्हाले आज
उगीच फुलुनी आले फूल, उगिच जिवाला पडली भूल ।
त्या रंगाचा, कृष्णच्छटांचा, अंगावर ते ल्याले साज ।
सूर्यफूल जणू न्हाले आज ॥ धृ ॥
रक्तवर्ण तो नटला खास, वरी डेलिया हिरवा साज ।
असो लिली वा सदाफुली, चित्रक बघता सांगती राज ।
सूर्यफूल जणू न्हाले आज ॥ १ ॥
झेंडू डोले डौल कमाल, रंग डेलियावरती धमाल ।
निळेजांभळे ऑर्किड छान, रम्य ताटवा वरला ताज ।
सूर्यफूल जणू न्हाले आज ॥ २ ॥
पुष्पप्रदर्शन राणीचाबाग, “रंगपंचमी” सणही पुढ्यात ।
त्या जिप्सीच्या, चित्रकलेचा, उलगडला हा ठेवा आज ।
सूर्यफूल जणू न्हाले आज ॥ ३ ॥
गोळेकाका __/\__
गोळेकाका __/\__

सुपर्ब!!!!!!!
मला सांगाल का प्रदर्शन कधी
मला सांगाल का प्रदर्शन कधी पर्यत आहे.>>>>प्रदर्शन २६ फेब्रु. पर्यंतच होते.
जिप्सी, अप्रतिम फोटो
जिप्सी, अप्रतिम फोटो !
गोळेकाका कविता पण सुंदर!!
अतिशय मोहक फुलं...... आणि
अतिशय मोहक फुलं...... आणि फोटो..... अप्रतिम !!
गोळेकाका.......मस्त मस्त
मस्तच! प्रचि १ अप्रतिम!
मस्तच! प्रचि १ अप्रतिम! प्रचि२ ब्लॅक अँड व्हाईट देखील छान वाटले!
Pages