म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३१(संपदा)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 08:25
MMGG.jpg

मायबोली आयडी - संपदा
पाल्याचे नाव - मैत्रेयी
वय - ७ वर्षे
गोष्टीचे नाव- गोगलगाय आणि चिमणी ( मैत्रेयी लहान असताना ही गोष्ट मैत्रेयीची आजी तिला सांगायची )


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड Happy

गोड Happy

हॅपी बड्डे टू यूssss Lol
ळ चा ड आणि ळ चा र पण... मस्त मस्त!!

किती गोड गोष्ट सांगितली आहे मैत्रियीने.
संपदा, आवाज एकदम गोड आहे हां तिचा.

सगळ्यांना धन्यवाद Happy .

@ बेफि़किर :- " चिमणीला बाळ झालं " म्हणालीये , छोटं बाळ नाही म्हंटलंय Happy .

@ सानी :- हडू हडू आणि थोडूस्सा ह्यावर कॉपीराईट आहे हं आमचा Wink .

@ मंजू :- " हॅपी बड्डे टू यूssss " गातानाच तिला सगळ्यात जास्त मजा आलीये , असं म्हणाली Happy , असंही तिला गाण्याची आवड जास्त आहे Happy .
ळ चा ड आणि ळ चा र :- हो ना Happy , हे उच्चार अजूनही सुधारले नाहीयेत , आमचे आपले प्रयत्न चालू असतात Happy .

मैत्रेयी , मला आणि आजोबाना गोष्ट खूप आवडली..माझी सोनुकली कित्ति गोड बोलते...आम्ही तुझी गोष्ट खूप वेळा ऐकली....आई सुद्धा अशीच भाग घ्यायची...तू सुद्धा छान छान गोष्टी सान्ग...

साधना आजी आणि सुरेश आजोबा

वा! मस्त गोष्ट, मैत्रेयी. आवाज पण अगदी गोड आहे.
न अडखळता, व्यवस्थित सांगितलीय याचे खूप कौतुक वाटले.

कसलं प्रचंड गोड प्रकरण आहे हे! हडूहडू आणि हॅपी बड्डे सुपर गोड! Lol

मैत्रेयी, तुझी गोष्ट तर आवडलीच, पण तुझा आवाज आणि सांगण्याची पध्दत अफाट मस्तंय!

गोड आवाज. मस्त उच्चार.
वाक्यातला शेवटचा शब्द म्हणायची एक भारी स्टाइल बनलीय.