Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 01:19
मायबोली आयडी - इंद्रधनुष्य
पाल्याचे नाव - श्रीशैल
वय - ४ वर्ष
गोष्टीचे नाव- मैत्रीची गंमत
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त बदला, श्रीशैल!
जबरदस्त बदला, श्रीशैल!
शेण भेटते.. श्रीशैल, तू फार
शेण भेटते..
श्रीशैल, तू फार गोड आहेस रे.
सहीच.
सहीच.
वाघ पलुन जातो श्रीशैल मस्तच
वाघ पलुन जातो
श्रीशैल मस्तच गोष्ट.
सुई तै, शेण, काठी, विंचू!
सुई तै, शेण, काठी, विंचू! बापरे!!! बरेच जण जातात की वाघाचा बदला घ्यायला आणि वाघ बाथरुममध्ये पण जातो....वा वा!
छान सांगितलीस रे कथा श्रीशैल. शाब्बास.
ते दोघे जातात जातात. सुईतै
ते दोघे जातात जातात.
सुईतै बोलते मी वाघाचा बदला करायला चाललेय.
>>>> भारी आहे. शाब्बास श्रीशैल.
श्रीशैल शाब्बास! मस्त
श्रीशैल शाब्बास! मस्त सांगितलीस तू गोष्ट!
शाब्बास श्रीशैल! खूप आवडली
शाब्बास श्रीशैल! खूप आवडली तुझी गोष्ट!
गोड!!!
गोड!!!
शेण भेटते, विंचू चाव चाव
शेण भेटते, विंचू चाव चाव चावतो आणि वाघ पलून जातो
श्रीशैल, तुझी गोड गोष्ट आवडली बरं का
सुंदर. आज बसुन सगळ्या
सुंदर. आज बसुन सगळ्या बालकलाकारांच्या गोष्टी ऐकल्या. इतक्या छान आहेत सगळ्या गोष्टी..
(पालकांचेही कौतुक, रेकॉर्ड करताना किती पेशन्स ठेवावा लागला असेल त्यांना, कलाकारांचे मुड्स सांभाळताना )
खूप खूप छान हं
खूप खूप छान हं
सुईतै बोलते मी वाघाचा बदला
सुईतै बोलते मी वाघाचा बदला करायला चाललेय.>> श्रीशैल मस्त रे
कसली गोड गोष्ट सांगितली आहे..
कसली गोड गोष्ट सांगितली आहे.. माझ्या डोळ्यांसमोर श्रीशैल उभा राहिला अगदी.
विंचू चाव चाव चावतो
जातात जातात जातात ...
जातात जातात जातात ...
खूप मस्त सा.न्गितलेय गोष्ट
सुई ताई चिव चिव तोचते....
सुई ताई चिव चिव तोचते....
अतिशय गोड आवाजात व टोनमध्ये
अतिशय गोड आवाजात व टोनमध्ये गोष्ट सांगितलेली आहे
१.३३ या सेकंदाची मजा ऐका (मागून कावळेही दाद देतायत गोष्टीला)
अभिनंदन इंद्र
श्रीशैल - मस्त गोष्ट आणि मस्त कथन
सुईतै बोलते मी वाघाचा बदला
सुईतै बोलते मी वाघाचा बदला करायला चाललेय.
मस्तच !!!!
शाब्बास श्रीशैल आणि इंद्रा.
शाब्बास श्रीशैल आणि इंद्रा.
कित्ती मस्त गोष्ट सांगितली
कित्ती मस्त गोष्ट सांगितली आहे ..टोन तर एकदम जबरी मजा आली
गोडगोड सांगितली आहे गोष्ट....
गोडगोड सांगितली आहे गोष्ट.... जबरी आहे हा बदला! वाघाचे कपडे.... चाव चाव चावतो.... पलून जातो
शाब्बास श्रीशैल! मस्त आहे हां तू सांगितलेली गोष्ट!
श्रीशैल अगदी डोळ्यासमोर ऊभा
श्रीशैल अगदी डोळ्यासमोर ऊभा राहिला.
शाब्बास श्रीशैल
शाब्बास श्रीशैल
जबरी!
जबरी!
अफलातून गोष्ट आहे! सुईला शेण
अफलातून गोष्ट आहे! सुईला शेण भेटतेपासून वाघ 'पलून' जातो पर्यंत सगळंच एकदम भारी!!
किती नाजूक आवाज आहे श्रीशैलचा!
जात असते जात असते.. जातात
जात असते जात असते..
जातात जातात...
बदला करायला चाललेय...
भारीच एकदम!
खुप छान!
खुप छान!
कसली भारी गोष्ट आहे ही !
कसली भारी गोष्ट आहे ही ! श्रीशैल कसली मस्त सांगीतलीस रे शाब्बास !
शाब्बास रे श्रीशैल, खुपच गोड
शाब्बास रे श्रीशैल, खुपच गोड गोष्ट सांगितलेय्स तू
कसली भन्नाट गोष्ट आहे
कसली भन्नाट गोष्ट आहे सांगितली पण मस्त आहे
Pages