Submitted by कंसराज on 20 February, 2012 - 11:33
मी काढलेली दोन चित्र येथे देत आहे. आवडल्यास जरुर कळवा
१.
२.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी काढलेली दोन चित्र येथे देत आहे. आवडल्यास जरुर कळवा
१.
२.
मनिमाऊ +१, मला पहिल्या
मनिमाऊ +१,
मला पहिल्या फोटोतलं छोटं पिल्लु खूप आवडलं.
दोन्हीही चित्रे सुंदर! त्या
दोन्हीही चित्रे सुंदर! त्या पहिल्या फोटोतलं पिल्लु खुपच क्युट आल आहे ..
दोन्हीही चित्रे छान. मलाही
दोन्हीही चित्रे छान.
मलाही पिल्लू खूप आवडले.
अप्रतिम शेडींग.... जियो
अप्रतिम शेडींग.... जियो
chhaan aahet donhee
chhaan aahet donhee chitre.
pahilya chitra madhil puppy jaast aavadalaa
मामी, सुलेखा, limbutimbu,
मामी, सुलेखा, limbutimbu, माधव, वर्षा_म, स_सा, shrushti14@gmail.com, धनुडी, बागेश्री, जागू , ईनमीन तीन, चिमुरी , अवल , नन्ना, मी_आर्या, पुरंदरे शशांक, नीलू , दक्षिणा , माधुरी१०१, शमा, विशाल कुलकर्णी, aabasaheb
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
दोन्ही चित्रं छान आहेत पण
दोन्ही चित्रं छान आहेत पण त्यातल्यात्यात कुत्रे प्रचंड गोड आहेत.
(No subject)
सुरेखच जमली आहेत दोन्ही
सुरेखच जमली आहेत दोन्ही रेखाटने
दोन्ही चित्रं खूपच सुरेख आहेत
दोन्ही चित्रं खूपच सुरेख आहेत !!
एकदम क्युट
सायो, मंदार_जोशी , प्रकाश
सायो, मंदार_जोशी , प्रकाश काळेल, जयवी -जयश्री अंबासकर प्रतिसादा बद्दल धन्यवाद
(( .....पहिल्या चित्रातला तो
(( .....पहिल्या चित्रातला तो छोटा पपी जास्त आवडला. आई बाहेर गेली आहे, तेव्हा मोठा दादा आणि दु:खी चेहर्याने आईची वाट बघणारा छोटा भाऊ असे दिसताहेत ते दोघं.
माऊ एकुणच मस्त, पण डोळे सह्हीच ! फर पण छान जमली आहे.))+१००
अप्रतिम..!
मस्त आल्येत दोन्ही चित्रं .
मस्त आल्येत दोन्ही चित्रं .:)
chaitrali, वर्षा धन्यवाद
chaitrali, वर्षा धन्यवाद
शेडिन्ग मस्तच आहे... पहिल्या
शेडिन्ग मस्तच आहे...
पहिल्या चित्रातला छोटा सहिच आलाय.
पण मोठ्याचे डोळे मात्र जरा हलल्या सारखे वाटत आहेत..
मान्जरिचे डोळे मस्त, शेडिन्ग मधे जरा डार्क लाइट खेळ हवा होता अजुन छान झाल असत.
खूपच छान
खूपच छान
खुप सुरेख.. अजुन बघायला
खुप सुरेख.. अजुन बघायला आवडेल.
आईशप्पथ! क्लास आहे हे!
आईशप्पथ! क्लास आहे हे!
Pages