एखाद्याच्या लाईफच्या सुराची वलये,
छान अशी स़ळसळली की
थेट (त्यांना) गॉसिपिंगला घेवून जातात........ 
अशी वलये... त्यांनी कधिच सोडली नाहीत.
कारण ते नाही सुसंस्कृत, पांढरपेशी समाजाचे (खरे) प्रतिनिधी
त्यांना चविष्ट वाटतात असले विधि 
काडी घालायची ...
री ओढायची ..
सभ्यतेचा आव
छचोरतेला वाव 
जोराचा संवाद
फालतू प्रतिसाद 
दिवसभर रोमात राहायचे
पाना-पानातून डोकावयाचे
कोण कुणाचा शत्रू-संगी 
कुठे बाफ पेटता जंगी
कोण कुठे काय करतो ते चावावे
नाक खुपसावे, कांदे सोलावे 
हेच यांच जगणं आहे. हुं...... (नाक उडवणारी बाहुली)
आता त्यांना अस्तित्वाची खूण दाखवायलाच हवी.
आणि एक झणझणीत मुस्काडात द्यायलाच हवी, 
कचकचून,
दात ओठ खावून 
आणि,
.
.
.
.
.
.
.
आणि..
त्यांच्या कुजकट कंपूला फाट्यावर मारून 
लाईफ पुन्हा सळसळवूया 
.
.
लाईफ पुन्हा सळसळवूया.

(माझा फडतूस झब्बू - इथे फडतूस शब्द विडंबनाला उद्देशून आहे. :दिवा:)
दक्षे, थुत्तरफोड करारा जबाब
दक्षे, थुत्तरफोड करारा जबाब
(No subject)
मुस्काटफोड
मुस्काटफोड
दक्षे, एकदम मुस्काटफोड
दक्षे, एकदम मुस्काटफोड थुत्तरफोड
पाचर!
पाचर!
द्क्षे जबरी
द्क्षे जबरी
(No subject)
(No subject)
दक्षीचे तिच्याच भाषेतले
दक्षीचे तिच्याच भाषेतले विडंबन!!!
कोल्लापुरी मुस्काडफोड दणका
कोल्लापुरी मुस्काडफोड दणका
... आधी संदर्भच लागत
:D... आधी संदर्भच लागत न्हवता...
अगागा..........
अगागा..........

आधी संदर्भच लागत
आधी संदर्भच लागत न्हवता...
>>> मला अजुन पण लागत नाहिये
दक्षे.. ऐकत नाय !
दक्षे.. ऐकत नाय !
कोल्हापुरी दणका
कोल्हापुरी दणका
आणि एक झणझणीत मुस्काडात
आणि एक झणझणीत मुस्काडात द्यायलाच हवी, कचकचून, दात ओठ खावून
>> अगदी अगदी..... मग, असे होईल
फटॅक
फटॅक
बागे असं म्हणतात की शहाण्याला
बागे असं म्हणतात की शहाण्याला शब्दाचा मार पुरे असतो..
बघु बसतोय का ते
दक्षे, हे कुठल्या कवितेचं
दक्षे, हे कुठल्या कवितेचं विडंबन आहे? त्याची पण लिंक दे
बागे, रीया, कशाला संदर्भ
बागे,

रीया, कशाला संदर्भ लावतेस?? वाच आणि एन्जॉय कर. नैतर दक्षीलाच विचार.
दक्षे, 'प्रत्येक पानावर काढती
दक्षे, 'प्रत्येक पानावर काढती कुरापती' हे पण अॅडायच होतस
अगं 'धुर' वरून सुचलंय, पण
अगं 'धुर' वरून सुचलंय, पण थोडं वेगळं आहे ना त्यापेक्षा.
दक्षे : हाहाहाहाहा.....खुश
दक्षे : हाहाहाहाहा.....खुश झाले ग मी...१००० लाडु तुला :)...
जबरदस्त
दक्षे कडक!!!
दक्षे कडक!!!
नन्ना : +१
नन्ना : +१
बागे असं म्हणतात की शहाण्याला
बागे असं म्हणतात की शहाण्याला शब्दाचा मार पुरे असतो..
बघु बसतोय का
>>>>
शब्दाचा मार???
लाथा बुक्या सगळच घातलस कि तु
हे हे हे हे
हे हे हे हे जंगीच्.........मुस्कटदाबी.............मस्तच गं दक्षु........
हायला,,,,,फूल वाट लावलीस की
हायला,,,,,फूल वाट लावलीस की दक्षे ....... :हह्गलो:
आता त्यांना अस्तित्वाची खूण
आता त्यांना अस्तित्वाची खूण दाखवायलाच हवी.
आणि एक झणझणीत मुस्काडात द्यायलाच हवी,
>>>>>>>>>>>>>>>>>>>खटक्यावर बोट जाग्यावर पलटी च्या मारी..... याला म्हणतात पायातल्या व्हाणेनं थोबड्वणं
अरेच्या ~ हा तर कोल्हापुरी
अरेच्या ~ हा तर कोल्हापुरी पीपीजी ने शेजारच्या एस.एम. च्या गॅन्गला उद्देश्यून रचलेला शाहिरी फटका आहे. असा फटका बसला की ती एस.एम.ची गॅन्ग खरी कॉर्नरकडे पळत सुटे हे मी पाहिले आहे.
त्यातीलच हा एक पदर का, दक्षिणे ?
Pages