किनारा....

Submitted by पद्मजा_जो on 16 February, 2012 - 23:30

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खुप दिसांनी ट्रीट दिलीस गं..
तुझ्यातल्या कलाकाराला मानाचा मुजरा, बयो!
निरातिशय सुंदर आलंय हे चित्र, पजो..
जियो Happy

आणि हो, पजो, चित्र पाहिल्या पाहिल्या "हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा" हे गीत स्मरलं, कॉम्प्लिमेंटस Happy

पद्मजा, क्लाआआआस आहे अगदी!!!!
मी कधी खूप मोठा फ्लॅट घेतला किंवा बंगला वगैरे बांधला तर तुझी चित्र लावेन भींतींवर फ्रेम करुन डेकोरेशन साठी Happy

छानच !
कोणतं 'सॉफ्टवेअर' वापरलंय ? एकाच रंगातलं असूनही खूपच तन्मयतेने बारिसारीक छटा दाखवल्या आहेत. अभिनंदन.

मस्त!!!

बेफि धन्स Happy

एक अडाणी प्रश्नः नक्की कसं तयार केलय हे?>> चिमुरी..... हे फोटोशॉप मध्ये पेंट केलय....

बागेश्री Happy राईट गेस.... तेच्च नाव देणार होते पेंटिंगला...

टोक्सु Proud

कसं काय जमतं बुआ! >>>> आया... तुम्हाला गझला जमतात, तसचं.... Happy

दिनेशदा.... ह्म्म्म.... चालला असता.... बघते काही एडिट करुन कसं दिसतय ते... Happy धन्स...

धन्यवाद जयवी-जयश्रीजी Happy

मंदारदादा... नक्कीच रे.... Happy

आर्यातै Proud आता मला पण ते चॉकलेट्चंच वाट्टंय

धन्स शशांकजी, अवल, यो, ईनमीन तीन, शापित गंधर्व Happy

भाऊ धन्स... Happy फोटोशॉप वापरलं आहे.....

Happy

छानच! Happy

मस्त Happy

पजो, अप्रतिम गं. त्या लाटा, आपटल्यावर आलेला फेस आणि बाकी आकाश आणि किनारा याचं शेडिंग जबरी आहे. ( फक्त मला रंग नाही आवडला. बाजुची टेकडी बरोबर आहे, पण पाणी निळं किंवा हिरवं हवं होतं).

सगळ्यात मला आवडलं त्या टेकडीवर उगवलेलं खुरटं गवत. इतका छोटासा बारकावा लक्षात ठेवुन इतका सही सही उतरवला आहेस. क्या बात !

Pages