आईये मेहरबाँ बैठिये जानेजाँ

Submitted by अश्विनी के on 31 March, 2009 - 13:44

_____________________.jpg

याला रांगोळीचा (म्याच काढलेल्या) फोटो म्हणतात. एका गोSSSड स्त्रीचा असल्याने गोSSSSड मानून घ्या. ही रांगोळी काढली तेव्हा माझ्याकडे मोबाईल कॅमेरा नव्हता. ऑफिसच्या मेहरबानीने मिळालेल्या कॉपीवरुन आता मी मोबाईलमधे तो फोटो काढला आहे (म्हणजे फोटोवरुन फोटो..) त्यामुळे टेक्निकल बाबींमधे आनंदच आहे, कृपया त्याबद्दल विचारु नये, वाटल्यास स्वतःच अंदाज बांधावा Proud

गुलमोहर: 

अश्विनी सुंदर चित्ररांगोळी Happy

ही रांगोळी आहे ?! भन्नाटच.

    ***
    तुका म्हणे नाही | आमुची मिरासी | असावेसी एसी | दुर्बळेची ||

    अश्विनी तुला १ मदत...
    Madhubala.jpg

    हाच का गं फोटो Wink
    सुंदर ...अप्रतिम रांगोळी...

    सस्नेह,
    अवधूत सप्रे.

    आईशप्पथ, थँक्स रे अवधूत. मी सेव्ह केला बरं का Happy मला तो प्योर ब्लॅक अँड व्हाईट मिळाला होता. मुळात रांगोळीचा फोटो पुर्ण काढलाच गेला नाही, पण त्यामुळेच या फोटोमागे दडलंय काय या उत्सुकतेमुळे तुला ही शोधाशोध करावी लागली पण इथे सगळ्यांनाच हा खजिना गवसला Happy
    ************
    निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास या हो |

    ओरिजिनल खासच आणि रांगोळी तर उच्च आहे अश्विनी!
    फोटोचा फोटो काढण्यापेक्षा, तो फोटो स्कॅन कर ना.. वर कोणीतरी तसे सजेशन दिलेय तुला..
    आणि पुढच्या वेळी रांगोळीच्याही आधी कॅमेरा बॅगेत घाल Happy

    अ‍ॅश, अशक्य आहेस तू! रांगोळी इतकी छान काढता येते हे प्रथमच कळलं मला.

    हो गं ! पण तेव्हा मी माबोकर नव्हते ना ! या पुढे तसंच करेन Happy
    ************
    निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

    अप्रतिम रांगोळी
    -----------------------------------------------

    ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
    अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
    रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
    धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

    अवधुत :):) खल्लास. मी पण केला सेव्ह.

    निव्वळ ग्रेट.. अफलातून..

    फारच छान अश्विनी
    सौंदर्य आहे ह्या बाईत खरच, आणि तू छान, अप्रतिम काढली आहेस
    तिची अदा दिसते आहे त्यात ...वा वा
    मानल बुवा तुला............

    ----------------------------------
    If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....

    अश्विनी, झिंबली ग्रेट...
    __/|\__
    ---- ---

    अश्विनी, सुरेख रांगोळी !!

    कांद्या, तुझ्या प्रतिक्रियेत मी 'ही' च्या ऐवजी 'हा' अस वाचलं. Proud
    ---------------------------------
    देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

    अश्विनि.. मस्तच काढली आहेस रांगोळी.. कुठे काढली होतीस? माझ्या लहानपणी दिवाळीच्या दिवसात दादरला भंडारी मंडळ हॉलमधे रानडे रोडवर गुणवंत मांजरेकरांचे रांगोळी प्रदर्शन भरायचे... ते दिवस व ती रांगोळी प्रदर्शने आठवली...:)

    मुकुंद, ही माझ्या ऑफिसमधे काढली होती. अश्विन नवरात्रात १ दिवस सगळ्या डिपार्ट्मेंट्समधे रांगोळ्या काढल्या जातात
    Happy
    ************
    निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

    आश्विनी तू तो एकदम छुपी रुस्तुम निकली. काय मस्त काढली आहेस रांगोळी. काय जबरी पेशन्स लागत असेल नाही ती काढायला? आणि अर्थात कला लागतेच त्या शिवाय पेशन्स देखिल पाहिजे.

    आय हाय ......

    परागकण

    अश्विनि भयानक सुंदर काढलियस, मी खुप्च उशीरा पाहिली ग !

    अग अश्वे ... मला आधि वाटल क्कि फोटोच आहे हा .. कुठे शिकलिस का हि कला ?
    (किति अजुन वेग्वेग्ळे गुण आनि कला आहेत ग तुझ्यात)

    श्रीराम, अश्विनीजी.
    फोटो व रांगोळी, अप्रतीम साम्य.

    याच कलेला थोडे अजुन पाजळलात [ फाईन ट्युनींग ] तर एक महान कलाकाराचे पाय सद्ध्या पाळण्यात म्हणावे लागेल.

    कलाकृती आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद.

    अश्वे, अगं काय मस्त रांगोळी काढलेयंस गं
    अगदी तंतोतंत Happy

    मा कसम... अश्विनी एकदम सुरेख रांगोळी.. Happy एकतर"मधुबाला"फाअर्र्र्र्र्र्र्र्र आवडते मला.त्यात इतकी सुंदर रांगोळी अणि फोटु म्हणजे अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर, बुधवार अणि रोहिणि नक्षत्र एकत्र येण्याचा दुर्मिळ योग... Happy मी खुपच लेट पाहिले.. Sad
    फोटो सेवला.. Happy

    Pages