क्या बात है... अप्रतिम आहेत. खरच त्यांनी, लिहावंही. चित्रकारांची म्हणून एक लेन्स असते. त्यातून त्यांना दिसणारं जग... नुस्तं दिसणारच नाही तर, पंचेद्रियांमधल्या इतर इंद्रियांचे अनुभवही त्यांना "त्याच वेगळ्या लेन्समधून दिसतात".
उदा. हातात ढोल घेऊन वाजवणार्या वादकाच्या वाद्नातली लय जी आधी त्याच्या अंगप्रत्यंगातून सांडते ती, त्यांना "दिसते"... ती टिपण्याची त्यांची कुवत..
मजा येईल.
वा! अप्रतिम. सर्व चित्रे फार फार सुरेख आहेत.
पर्स्पेक्टीव्ह, डिटेलिंग, छायाप्रकाश सर्वच अगदी अफलातुन.
तुम्ही टाकलेली आधीची चित्रे दिसत नाहीयेत. प्लिज ती दिसतील अशी कराल का?
या चित्रांसाठी कुठले माध्यम वापरले आहे? ( आधी कुणी विचारले असल्यास माहित नाही )
सगळीच चित्र एक से एक आहेत
अँगल्स, डिटेलिंग, शेडिंग सगळच सुंदर जमलय!
चित्रांबद्दल जास्त माहिती त्यांच्या शब्दात वाचायला खुप आवडेल.>>>>>+१
तुमच्या दादाला अनेक शुभेच्छा!
नि:शब्द! सगळी चित्रं जिवंत
नि:शब्द!
सगळी चित्रं जिवंत आहेत अगदी.
He is gifted.
भाग शेवटचा... तुम्ही टाकलेला
भाग शेवटचा... तुम्ही टाकलेला शेवटचा... आता त्यांचे त्याना स्वतःला मेंबर होऊन इथे चित्रे टाकायला सांगा...
खूप खूप सुंदर. सगळे भाग
खूप खूप सुंदर. सगळे भाग पाहिले. अप्रतीम आहेत सगळीच चित्रं. खूप सुंदर कला आहे हातात.
भावाचे पूर्ण नाव कळेल का?
भावाचे पूर्ण नाव कळेल का? सर्व चित्रे सुंदर आहेत...
सर्व चित्रे बघितली, अप्रतिम
सर्व चित्रे बघितली, अप्रतिम आहेत.
त्यांना मायबोलीवर लिहायला सांगा ना. चित्रांबद्दल जास्त माहिती त्यांच्या शब्दात वाचायला खुप आवडेल.
क्या बात है... अप्रतिम आहेत.
क्या बात है... अप्रतिम आहेत. खरच त्यांनी, लिहावंही. चित्रकारांची म्हणून एक लेन्स असते. त्यातून त्यांना दिसणारं जग... नुस्तं दिसणारच नाही तर, पंचेद्रियांमधल्या इतर इंद्रियांचे अनुभवही त्यांना "त्याच वेगळ्या लेन्समधून दिसतात".
उदा. हातात ढोल घेऊन वाजवणार्या वादकाच्या वाद्नातली लय जी आधी त्याच्या अंगप्रत्यंगातून सांडते ती, त्यांना "दिसते"... ती टिपण्याची त्यांची कुवत..
मजा येईल.
चित्रं खरोखर अप्रतिम आहेत.
सुंदर !
सुंदर !
अप्रतिम चित्रं. नंबर ४ मधला
अप्रतिम चित्रं. नंबर ४ मधला अँगल जबरदस्त!!!!!
सगळीच चित्र अप्रतिम आहेत !!!
सगळीच चित्र अप्रतिम आहेत !!! जबरदस्त डिटेलिंग (ही ७ आणि आधीचे सगळे भाग)
(फक्त एकच - बहुतेक चित्रांतल्या माणसांच्या अंगावर पांढरेच शर्ट दिसतात. ते बघायला थोडं ऑड वाटलं.)
फार म्हणजे फारच सुंदर!!!
फार म्हणजे फारच सुंदर!!!
सर्व चित्रे बघितली, छान आहेत.
सर्व चित्रे बघितली, छान आहेत.
सुंदर. सगळीच चित्रं खूप छान
सुंदर. सगळीच चित्रं खूप छान आहेत. जबरदस्त डिटेलिंग.
सगळीच चित्र अप्रतिम आहेत
सगळीच चित्र अप्रतिम आहेत
चित्रांबद्दल जास्त माहिती त्यांच्या शब्दात वाचायला खुप आवडेल.>>>>>+१
व्वा!! खरंच सुरेख आहेत सारी
व्वा!! खरंच सुरेख आहेत सारी चित्रे!!
अप्रतिम कलाकारी
अप्रतिम कलाकारी
सुंदर डिटेल्स. अप्रतिम!
सुंदर डिटेल्स. अप्रतिम!
श्वेता, सगळे भाग पाहिले.
श्वेता, सगळे भाग पाहिले. अतिशय सुरेख आहेत चित्रं.
या भागातलं प्रचि०३ फार आवडलं. उजेड आणि सावल्यांच्या तिरप्या रेषा, ते काळे पांढरे रंग जमून गेलेत अगदी. अप्रतिम. एकदम जिवंत.
इथे शेअर केल्याबद्दल आभार आणि दादाला अनेक शुभेच्छा.
(फक्त एकच - बहुतेक चित्रांतल्या माणसांच्या अंगावर पांढरेच शर्ट दिसतात. >> खरंच की. हे वाचल्यावरच लक्षात आलं!
सुरेख. खूप आवडली.
सुरेख. खूप आवडली.
मस्त.
मस्त.
वा! अप्रतिम. सर्व चित्रे फार
वा! अप्रतिम. सर्व चित्रे फार फार सुरेख आहेत.
पर्स्पेक्टीव्ह, डिटेलिंग, छायाप्रकाश सर्वच अगदी अफलातुन.
तुम्ही टाकलेली आधीची चित्रे दिसत नाहीयेत. प्लिज ती दिसतील अशी कराल का?
या चित्रांसाठी कुठले माध्यम वापरले आहे? ( आधी कुणी विचारले असल्यास माहित नाही )
छान.
छान.
धन्यवाद जयु ,सावली ,एम.कर्णिक
धन्यवाद
जयु ,सावली ,एम.कर्णिक |,स्मिताके ,केदार,रोहित ..एक मावळ, के अंजली,विनार्च,अल्पना,वेताळ_२५ ,मो,ललिता-प्रीति, मामी,श्री,दाद,दिनेशदा,सेनापती ,जागोमोहनप्यारे |,आर्च , गोगो.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
सगळीच चित्र एक से एक आहेत
सगळीच चित्र एक से एक आहेत
अँगल्स, डिटेलिंग, शेडिंग सगळच सुंदर जमलय!
चित्रांबद्दल जास्त माहिती त्यांच्या शब्दात वाचायला खुप आवडेल.>>>>>+१
तुमच्या दादाला अनेक शुभेच्छा!
अगं काय म्हणावे? निव्वळ
अगं काय म्हणावे?
निव्वळ अप्रतिम आहेत सारी..
प्रत्येक चित्रातले बारकावे बखुबीने चितारलेत!
चित्रं अतिशय अप्रतिम आहेत.
चित्रं अतिशय अप्रतिम आहेत. खूप आवडली.
देखणी चित्रे !!!
देखणी चित्रे !!!
सुंदर.
सुंदर.
ग्रेटच !
ग्रेटच !
ग्रेट.
ग्रेट.