माझ्या दादाची कला भाग - ४

Submitted by श्वेता १६०३ on 1 February, 2012 - 09:37

Copy of 15.jpg

गुलमोहर: 

फारच छान आहेत सगळीच चित्रे. पण मला एक शंका आहे. ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत. अगदीच बाळबोध शंका वाटत असेल तरी उत्तर द्या. पेंटिग्ज असतील तर एकदमच भारी आहेत हे नक्की.

Happy

>>>ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत.>>> अगदी मला ही असच काहीसं वाटलं. पण पेंटिग्ज असतील तर हॅट्स ऑफ.. शैली एकदम हटके. आवडेश Happy

>>>ही पेंटिंग्ज आहेत की फोटोशॉपमध्ये फोटोंना काही इफेक्ट दिलेत.>>>
हि पेंटिग्ज आहेत आणि त्याच प्रर्द्शन गेल्या महिन्यात झाल.

हे पण मस्त! इतकं डिटेलिंग करणं खुप कठीण आहे..तुमच्या दादांचं नाव कळेल का? ते चित्रं विकतात का?

<<हे पण मस्त! इतकं डिटेलिंग करणं खुप कठीण आहे..तुमच्या दादांचं नाव कळेल का? ते चित्रं विकतात का?>>
माझ्या दादाच नाव सागर मोरये. हो ते चित्रं विकतात.

वाह, हे पण चित्र सुंदरच ! एवढया डिटेलिंगसाठी खुप कष्ट घ्यायला लागत असतील.
कुठे झालं प्रदर्शन? परत कधी आहे का इतक्यात?

सगळीच चित्रं अशक्य सुंदर आहेत..

सहसा मी चित्रकला वगैरेच्या वाटेला जात नाही. Happy पण इतकी हुबेहुब खरी भासणारी चित्रं, बारीक सारीक डिटेलिंगसह पाहण्यात आली नाहीत. खरोखर सलाम !

कृपया आंतरजालावर कुठल्याही संकेतस्थळावर प्रचि देण्यापूर्वी वॉटरमार्क लावत चला... एक आगाऊ पण नम्र विनंती Happy

घ्या. मलाही फोटोशॉप इफेक्ट वाटला म्हणून इग्नोअर केले होते.
सॉरी. सॉरी.

काय अप्रतिम आहे हे!!
त्यांनी संकेतस्थळ तयार करुन ही चित्रं विक्रीस ठेवायला हवी. साईज काय आहे या पेंटिंगचा?

कृपया आंतरजालावर कुठल्याही संकेतस्थळावर प्रचि देण्यापूर्वी वॉटरमार्क लावत चला... एक आगाऊ पण नम्र विनंती <<< विनंती आजीबात आगावू नाहीये, वॉटरमार्क टाकाच

खुप सुंदर चित्रे काढलेली आहेत,

खूप सुंदर काढली आहेत चित्रं.

हे वरचे चित्र मला काळबादेवी / मेट्रो परिसरातलं गिरगाव वाटलं.

Pages