Submitted by कौतुक शिरोडकर on 28 January, 2012 - 09:25
कपड्यातल्या मी ला
आज, मी अलगद सोडवलंय...
लाज टाकली!
गरज होती..
काती वर कपड्यांची पुटं
सक्त जडाऊ झाली होती...!
त्या पुटांनीच चार दिसात
उद्या माझा पिक्चर झोपला असता!
हे करताना,
कपड्याच्या आतून दडवलेले,
माझे काही दमदार पैलू मात्र दाखवावे लागलेत...
सगळेच सौदे मनासारखे कसे होतील?
झालेय मोकळी!
काहीशी सुटलेली- बरेच झेललेली...
स्वतःला टिकवत,
नवा जन्म स्वहस्ताने साकारलाय!
हे करण्यास भाग पाडलेल्यांनी
मात्र, उद्या येऊन
"तू पूर्वीची राहिली नाहीस" हे म्हणताना,
माझी लाज तेवढी पाहून जावी.
इति विद्या किंवा वीणा किंवा कॅटरीना किंवा..... एक नवा डर्टी पैलू.
तटी - हे विडंबन असेल तर मग कशाच... कवितेचं की ....... यावर लवकरच एक चर्चा घडणार. तयार रहा. 
गुलमोहर:
शेअर करा
पोस्टी तुमचेच कोण पुसतो ते
पोस्टी तुमचेच कोण पुसतो ते काल समजलंच की
पोस्टी तुमचेच कोण पुसतो ते
पोस्टी तुमचेच कोण पुसतो ते काल समजलंच की>>> काय असंबद्ध बरळताय मंजो? मराठीही विसरले की काय आता?
कालही स्थायिक होतात की काय
कालही स्थायिक होतात की काय इथे?
सोडा विजय, मी म्हणालो ना,
सोडा विजय, मी म्हणालो ना, तुम्हाला नाही समजणार
लोकांना ह्या रचनेचा आनंद घेऊ द्यावा.
हेमाशेपो.
मी म्हणालो ना, तुम्हाला नाही
मी म्हणालो ना, तुम्हाला नाही समजणार>>> हो ना, माबोवरच्या मोजक्या सर्वज्ञांपैकी आपण एक आहात हे विसरलोच होतो
बाफ पेटला.... म्हणून बोलवलेय
बाफ पेटला.... म्हणून बोलवलेय
आता खरी खरी
आता खरी खरी
बाफ पेटला.... म्हणून
बाफ पेटला.... म्हणून बोलवलेय>>>
डॉक, तुस्सी ग्रेट हो
(No subject)
किरण, चित्रातल्या टोप्या
किरण,
चित्रातल्या टोप्या आवडल्या
इथे एवढं झालं? साधा चहा घेऊन
इथे एवढं झालं? साधा चहा घेऊन यावा म्हणालो, तर इतक्यात एवढं?
मला वाटलं शिरोडकरांनीही एक वाहतं पान काढलं की काय.
इथे एवढं झालं? साधा चहा घेऊन
इथे एवढं झालं? साधा चहा घेऊन यावा म्हणालो, तर इतक्यात एवढं?>>>
माबोपे कभी भी कुछ भी हो सकता है.
म्हणून जात नका जाऊ कुठे
म्हणून जात नका जाऊ कुठे
वरील काही "महानुभाव"
वरील काही "महानुभाव" प्रतिसादकर्त्यांसाठी माझ्या काव्य-खानावळीतल्या ताज्या मेन्युचे सँपल -
गुदगुल्या केल्या कुणी कुणाला
यांची मात्र खाज वाढली
"पेशा" करें कोई और
पण यांनी देखील लाज सोडली
- नम्र टवाळ
मी व्हायचा विचार जरी मनात
मी व्हायचा विचार जरी मनात आणलात तरी धाप लागेल तुम्हाला.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पांढरपेशी धाप?
पांढरपेशी धाप?
माबो खर्या अर्थाने गाजते ती
माबो खर्या अर्थाने गाजते ती लाज टाकुन दिलेल्या प्रतिसादांमुळेच
अवांतर : वरील स्मायलीज
अवांतर : वरील स्मायलीज प्रतिसादांसाठी आहेत.
(No subject)
Pages