Submitted by कौतुक शिरोडकर on 28 January, 2012 - 09:25
कपड्यातल्या मी ला
आज, मी अलगद सोडवलंय...
लाज टाकली!
गरज होती..
काती वर कपड्यांची पुटं
सक्त जडाऊ झाली होती...!
त्या पुटांनीच चार दिसात
उद्या माझा पिक्चर झोपला असता!
हे करताना,
कपड्याच्या आतून दडवलेले,
माझे काही दमदार पैलू मात्र दाखवावे लागलेत...
सगळेच सौदे मनासारखे कसे होतील?
झालेय मोकळी!
काहीशी सुटलेली- बरेच झेललेली...
स्वतःला टिकवत,
नवा जन्म स्वहस्ताने साकारलाय!
हे करण्यास भाग पाडलेल्यांनी
मात्र, उद्या येऊन
"तू पूर्वीची राहिली नाहीस" हे म्हणताना,
माझी लाज तेवढी पाहून जावी.
इति विद्या किंवा वीणा किंवा कॅटरीना किंवा..... एक नवा डर्टी पैलू.
तटी - हे विडंबन असेल तर मग कशाच... कवितेचं की ....... यावर लवकरच एक चर्चा घडणार. तयार रहा.
गुलमोहर:
शेअर करा
लाज काढलीस रे....
लाज काढलीस रे....
बाब्या...
बाब्या...
विडंबन तर नक्कीच
विडंबन तर नक्कीच आहे.
सिनेइंडस्ट्रीतलं एक कटु सत्य असावं असं वाटतंय..
मी लाज सांडली,मी लाज
मी लाज सांडली,मी लाज सांडली
मी ''करिअर'' करण्यासाठी
मी लाज सांडली,मी लाज सांडली
(No subject)
खरेच लाज काढलीस की रे ....
खरेच लाज काढलीस की रे ....
(No subject)
(No subject)
(No subject)
surprising, Mandar u just
surprising, Mandar u just copy pasted vidipa's pratisad.
काही बाबतीत त्या दोघांची
काही बाबतीत त्या दोघांची मतेही जुळतात
>>काही बाबतीत त्या दोघांची
>>काही बाबतीत त्या दोघांची मतेही जुळतात
नाही आवडली...
नाही आवडली...
त्या काही बाबी कोणत्या
त्या काही बाबी कोणत्या ह्याचाही उहापोह व्हावा बेफि
सगळ्याच बाबी सांगायला किमान
सगळ्याच बाबी सांगायला किमान त्यांनी तरी लाज टाकली नाहीये
तिच्याशी सहमत
तिच्याशी सहमत
सगळ्याच बाबी सांगायला किमान
सगळ्याच बाबी सांगायला किमान त्यांनी तरी लाज टाकली नाहीये >>> हे बेफि व्यवस्थित सांगू शकतील, नाही? की तिथेही तुमचा हस्तक्षेप चालतो?
कविता आणि प्रतिसाद दोन्ही गूढ
कविता आणि प्रतिसाद दोन्ही गूढ आहेत.
>>तिथेही तुमचा हस्तक्षेप
>>तिथेही तुमचा हस्तक्षेप चालतो?
सगळीकडे "हस्त"क्षेप करायला मी म्हणजे काय तुम्ही आहे?
सगळीकडे "हस्त"क्षेप करायला मी
सगळीकडे "हस्त"क्षेप करायला मी म्हणजे काय तुम्ही आहे?>> मी व्हायचा विचार जरी मनात आणलात तरी धाप लागेल तुम्हाला
एखादी व्यथा पोचवायला तुलाही
एखादी व्यथा पोचवायला तुलाही काहीच्या काहीचा आधार घ्यावा लागतो कौशि??
असो
विडंबन नाही आवडले
>> मी व्हायचा विचार जरी मनात
>> मी व्हायचा विचार जरी मनात आणलात तरी धाप लागेल तुम्हाला
बरोबरे. स्वतःला इतकं खाली आणण्याचा विचार डेंजरच
बरोबरे. स्वतःला इतकं खाली
बरोबरे. स्वतःला इतकं खाली आणण्याचा विचार डेंजरच>>> म्हणजे वर जायचा विचार पक्का केलायत तर
चालूद्या
चालूद्या
चालूद्या>>> इतक्यातच लागली का
चालूद्या>>> इतक्यातच लागली का पांढरपेशी धाप?
धाप? फारच विनोदी ब्वॉ
धाप? फारच विनोदी ब्वॉ तुम्ही. तुम्ही बालवाडीछाप विधाने करु लागल्यावर ती आम्हांस कशी पचणार?
बाकी पैलवानाची अक्कल तेवढीच
जेव्हा स्मायली केविलवाण्या
जेव्हा स्मायली केविलवाण्या वाटू लागतात
(नवीन नाटक)
लेखक - विजय जोशी आणि मंदार पाटील
मंदार जोशी, फोनवर बोलायचे का?
मंदार जोशी,
फोनवर बोलायचे का? सविस्तर सांगतो मग....
धाप लागलेली दिसते
धाप लागलेली दिसते
काय आहे ना? फोनवर अशासाठी की
काय आहे ना? फोनवर अशासाठी की नंतर पहाटे अडीच्ला उठून तुम्ही पोस्टी पुसून टाकाल, लोकांचा विरस होईल त्याने.......
फोनवर तुम्हालाही मजा येईल आणि आम्हालाही... लोकांचा प्रश्न नाही
Pages