फक्त चढ म्हणा: क्षणचित्रे: भाग १
http://www.maayboli.com/node/31250
- - - - -- - - - -- - - -
मदनचा पॅच रोपच्या आधारे सर केला तरी पुढची चढाईदेखील तितकीच जोखमीची.. पुढची वाटेत लागणार्या काही भक्कम तर काही तुटक्या अवस्थेतील लागणार्या पायर्या मस्तच.. थंडगार सुटलेला वारा, डोळे बारीक करायला भाग पाडणारे उन आणि चढताना 'तुला कॅच करू का' म्हणणारी दरी... ! जरा इकडे तिकडे झाले की कोसळलात दरीमध्ये.. याचकारणास्तव तर अलंग-मदन हे ट्रेकींगमध्ये 'अत्यंत कठीण' श्रेणीत गणले जातात.. 'फक्त चढ म्हणा' चा मंत्र पुटपुटत आगेकूच करणारे मायबोलीकर्स !
प्रचि १:
प्रचि २:कुठे मी आलो ! (या माझ्या मित्राचा पहिलाच ट्रेक होता.. त्याला कल्पना दिली होतीच तशी तरीपण इतकी उंची व खोली पाहून थक्क झालाच.. पण डगमगला जराही नाही..)
प्रचि३: मायबोलीचे इंद्रदेव
प्रचि ४: अवाढव्य 'केक' सारखा वाटणारा कुलंग
प्रचि ५: मदन व कुलंग मधील या कातळाला गावकरी 'पलंग' म्हणतात !
प्रचि ६: या मदनवरूनच दिसणारा नजारा..
प्रचि ७: आणि हा एका नजरेत मावणारा शेजारचा 'अलंग' जिथे आम्ही रात्रीस मुक्कामाला जाणार होतो..
प्रचि ८: मदन पॅच चढलो.. आता उतरण्याची पाळी.. मायबोलीकर सुन्या माझ्या मित्राला नटवताना..
प्रचि ९: बाय बाय मदन !
मदन चढून उतरून झाला आता वळालो अलंगकडे.. फक्त चढच म्हणा !
मोठा अंदाजे ९०फुटी रॉक पॅच लागण्यापूर्वी एक छोटा पॅच लागतो.. जणू काही मुख्य सामन्यापुर्वी सरावच ! फारसा कठीण नाहीये पण सवय नसणारे चाचपडतात..
मायबोलीकर्स निघाले अलंगच्या दिशेने..
प्रचि १०: छोटा पॅच
प्रचि ११: अलंगवरील चढाईचे मुख्य आकर्षण.. ! अंदाजे ९० फूटी रॉक पॅच...एक बरे झाले रोपची लॅडर लावली होती.. नाहीतर चांगलाच घामटा निघाला असता..
(मायबोलीकर आनंद काळे)
- - -
प्रचि११ अ
(रोहीत एक मावळा - सौजन्य गिरीविहारचा कॅमेरा, फोटोग्राफर - इंद्रा)
- ----
प्रचि ११ बः
(गिरीविहार चढाईमध्ये प्रयत्नशील - सौजन्य: गिरीविहारचा कॅमेरा, फोटोग्राफर - इंद्रा)
मदनप्रमाणेच इथेही पॅच सर केल्यावर पायर्या आपल्या स्वागतासाठी सज्ज असतात.. पण इथल्या पायर्या म्हणजे निव्वळ थरारक.. डोळे पांढरे करून टाकणार्या...
प्रचि १२: सावरुन बावरून बसलेले कटटयाचे मालक 'विनय भीडे' !!
प्रचि १३
प्रचि १४: चंद्रग्रहणाचा उगवता चंद्र !
प्रचि १५: ये श्याम कुछ अजीब होती है !
प्रचि १६ :
गडावर, इतक्या उंचीवर आल्यावर न चुकवण्यासारखे असे काही असेल तर सुर्योद्य.. नि:शब्द करुन टाकणारे दृश्य पाहताना दंग होउन जातो..
प्रचि १७: सुर्योद्यापुर्वीचे पुर्वेकडील क्षितीज..आणि आमचा रोहीत एक मावळा
प्रचि १८: अजुनही साखरझोपेत भासणारे डोंगर नि जलाशय..
प्रचि १९: लवकरच पुर्वेकडील क्षितीजाच्या कपाळावर कुंकू उमटले..
प्रचि २०: मग जाग येते जलाशयातील पाण्याला.. सोनेरी रंग उमटतो तेव्हा
प्रचि २१: या अलंगवर पाण्याच्या टाक्या बर्याच आहेत.. त्यातलीच एक..
प्रचि २२: सुर्योद्य आटपला की मोर्चा साहाजिकच चुलीकडे.. चहानाश्त्यासाठी..
४८०० फुट उंचीवरचे किल्ले चढून पुरे झाले.. आता वेळ सरसर खाली उतरण्याची..
प्रचि २३:
(मायबोलीकर प्रणव कवळे, सौजन्यः कॅमेरा- गिरिविहार, फोटुग्राफर - अस्मादीक)
प्रचि २४: चढा-उतरीचा खेळ संपला.. आणि वाट बघायची गाडीची..
प्रचि २५
# सविस्तर वृत्तांत इंद्राने इथे लिहीलेला आहे..
http://www.maayboli.com/node/31288
"आ" वासुन सगळे फोटो पाहिले
"आ" वासुन सगळे फोटो पाहिले
सगळेच फोटो भन्नाट.
प्रचि११ अ सह्हीच
काय बोलावं कळतचं नाही.
काय बोलावं कळतचं नाही. स्पीचलेस
ते सुर्योदयाचे दोन्ही फोटो लईच आवडलेत.
व्वा!
व्वा!
जबरा !!!!
जबरा !!!!
जबरदस्त..
जबरदस्त..:)
मस्त!
मस्त!
ये शाम कुछ ... आणि त्या खालचा
ये शाम कुछ ... आणि त्या खालचा रोमाचा फोटो एक नंबरी. बाकीचे फोटो पण मस्त आहेत.
फारच भारी रे.
फारच भारी रे.
वा रे बहाद्दर - सर्व प्र चि
वा रे बहाद्दर -
सर्व प्र चि अप्रतिम........
खरच.. खुर्चीतुन हलावसं देखील
खरच.. खुर्चीतुन हलावसं देखील वाटलं नाही.. इतकी भीती वाटली..
एक्दम थरारक्......प्रचि ११
एक्दम थरारक्......प्रचि ११ आणि १२ तर काटा आणणारे आहेत्...काय करता ते सगळ सांभाळुन करा रे लोकांनो..उगाच जीवाशि खेळ नकोत..
भन्नाट प्रचि १०, ११ - _/\_
भन्नाट
प्रचि १०, ११ - _/\_
भन्नाट आहेत फोटो.
भन्नाट आहेत फोटो.
झक्कास फोटु .. परत एकदा
झक्कास फोटु ..
परत एकदा गडावर फिरुन आलो..
जहबहरहदहस्तह!
जहबहरहदहस्तह!
सांभाळुन करा रे लोकांनो.>>
सांभाळुन करा रे लोकांनो.>> thnks
डोळे पांढरे झाले रे...
डोळे पांढरे झाले रे... जबरी!!!
फाटु ट्रेक आहे रे. लेका ढाक
फाटु ट्रेक आहे रे.
लेका ढाक बहिरीलाच जायची माझी हिम्मत नाही. त्यामुळे अलंग, मदन आणि कुलंगला कळसुबाइ शिखरावरुन (लांबुनच) राम राम घातलाय.
खूप सुंदर .... प्रकाशचित्र १६
खूप सुंदर ....
प्रकाशचित्र १६ अप्रतिम .
छान
छान
यो साहेब !! तुम्हा सगळ्यांचा
यो साहेब !! तुम्हा सगळ्यांचा हेवा कर्तोय !! फोटो बद्दल काय बोलणार ? जबरद्स्तच ... म्हणजे बघितल्यावर 'जबर' 'दस्तच!!' लगतिल! याच दिवसात मी चावंड,दुर्ग्,ढाकोबा असा ट्रेक केला.
काय बोलावं कळतचं नाही. खूपच
काय बोलावं कळतचं नाही. खूपच छान.
झक्कास फोटु .. ..............
ते सुर्योदयाचे दोन्ही फोटो खूपचSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS आवडलेत.
अप्रतिम!! प्रचि ११अ, १२, १५
अप्रतिम!!
प्रचि ११अ, १२, १५ क्लास!!!
आता कधी त्या रॉकपॅचने वर जातोय असं झालंय मला...
लय भारी.
लय भारी.
अप्रतिम!
अप्रतिम!
अंगावर काटा उभा राहीला रे
अंगावर काटा उभा राहीला रे यो....
प्रचंड थरारक ट्रेक आहे हा !! ग्रेट यार
प्रचि १५: ये श्याम कुछ अजीब
प्रचि १५: ये श्याम कुछ अजीब होती है ! >> अतीशय सुन्दर प्र.चि. - जबरदस्त
तसेच प्रचि १५ ते प्रचि २० खासच !!! कॅमे-याची डिटेल्स समजतील काय? - अतुल
एक्दम थरारक...........जबरदस्त
एक्दम थरारक...........जबरदस्त !!!!!!!.......प्रकाशचित्रे आणि निवेदनदेखिल !!!!!
बा बो............. फोटो बघुनच
बा बो............. फोटो बघुनच तंतरली , प्रचि एक सो एकच ,लय भारी राव.
सुरेख. सुर्योदयाची प्रचि
सुरेख. सुर्योदयाची प्रचि भन्नाट सुंदर आहेत.
Pages