Submitted by A M I T on 17 September, 2010 - 02:49
कधी वाटतं असं व्हावं...
पौर्णिमेची दुधाळ रात्र असावी...
आणि
दुरवर पसरलेल्या
किनार्यावरच्या वाळूंची
ओली हृदये तुडवित
रूपेरी चांदण्याचा
अंगरखा घालून
चंद्राच्या उशीखालची
काही गुलाबी स्वप्ने
ओंजळीत घेवून
तू यावीस...
मग गलका करून जमलेल्या
पर्यांच्या कुजबुजण्यातही
तुझीच चर्चा व्हावी...
कधी वाटतं असं व्हावं...!!!
गुलमोहर:
शेअर करा
स्वप्नील कल्पना छान
स्वप्नील कल्पना छान
(No subject)
क्या बात है अमित ! मस्तच रे.
क्या बात है अमित ! मस्तच रे.
मस्त रे...........
मस्त रे...........
सुंदर कविता ....
सुंदर कविता ....:)
आभार
आभार
छान फुलत ,खुलत गेलेली कविता
छान फुलत ,खुलत गेलेली कविता !!
अमितभौ.... लै चर्चा करु
अमितभौ.... लै चर्चा करु लागलासा आजकाल...
करा, करा चांगलं हाये
छानच कल्पना!
छानच कल्पना!
आभार
आभार
सुंदर स्वप्न... लवकरच
सुंदर स्वप्न... लवकरच प्रत्यक्षात येवो !
व्वा जी व्वा. लाजवाब
व्वा जी व्वा. लाजवाब
आभार
आभार
स्वीट आणि शॉर्ट!
स्वीट आणि शॉर्ट!
मस्तच......
मस्तच......
साधारण एकच फॉर्म आहे या
साधारण एकच फॉर्म आहे या कवितांचा..
पण खूपच आवडल्या सगळ्याच कविता.
मस्तच.
मस्तच.
अमित तुझ्या हल्लीच्या कविता
अमित
तुझ्या हल्लीच्या कविता पाहिल्या... किती सुंदर आहेत रे या कविता !!!
नक्की काय झालंय तुला ??
येईल रे ती...
मग गलका करून
मग गलका करून जमलेल्या
पर्यांच्या कुजबुजण्यातही
तुझीच चर्चा व्हावी...>>..लवकरच होउ दे बाबा.