आयफोन : काचेखाली धुळीकण?

Submitted by गजानन on 11 December, 2011 - 08:59

माझ्या आयफोनाच्या काचेखाली धुळीचे कण जमा झालेत. (आवाज कमी-जास्त करायच्या बटनांजवळ जास्त प्रमाणात आहेत) खात्रीशीर ते साफ करून देणार्‍या व्यक्तीच्या शोधात आहे. मुंबईत कोणाला असा दुकानदार माहीत आहे का? http://www.youtube.com/watch?v=enGec18zF1w हा व्हिडिओ मी अनेकदा पाहिला आहे आणि त्याप्रमाणे स्वतःच प्रयत्न करायचा मोह होतोय. पण तुमच्यापैकी कुणाला याचा अनुभव आहे का? या धुळीकणांमुळे पडद्याला काही हानी होईल का? कृपया माहिती द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुलिकण हा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स्चा प्रमुख शत्रु आहे.(पाणी हा एक). काचेखालच्या धुळीने वर्किन्गमध्ये फार फरक पडत नाही पण व्हिजिबिलिटीत थोडा ओपेकनेस येतो. काचेखालची धूळ स्वतः काढण्याच्या फन्दात पडू नये विशेषतः टच स्क्रीन असेल तर मुळीच नाही. एक्सपर्टकडूनच करून घावे.

kaach kaadha...ani pusun ghyaa... Happy

.....

bloar var dhara....have chya joraa mule baaher padatil....