आमची रांगोळी!_ऑस्ट्रेलिया

Submitted by चंबू on 31 October, 2011 - 22:33

दिवाळी-मेळा २०११, पॅरामेटा स्टॅडीयम, न्यू साऊथ वेल्स.
ऑस्ट्रेलीयात रांगोळी काढायची म्हणजे दारावर पांढरा हत्ती झुलवण्या सारखं. भारतात विस-तीस रुपयात होणार्‍या रांगोळीसाठी इथे दिडशे-दोनशे डॉलर सहज जातात. यानंतर लांबून लांबून रांगोळी-रंग आणायचे, स्टेडीयमच्या मॅनेजमेंट्ला समजवायचे ई. नाना प्रश्न समोर येतात. मित्र-मैत्रीणींचे मदतीचे हात मिळाले आणि या सर्वांवर मात करून यावर्षीही आम्ही रांगोळी साकार केली.
सहभागः संज्योत,संध्या, रुपाली आणि मी ..rang1.JPGrang2.JPGrang3.JPG

गुलमोहर: 

सह्हीच रे चंबू Happy सुंदर आहे रांगोळी...रंगसंगती सुरेख Happy

खुप धमाल असते ना 'पॅरामसाला' मेळाव्यात? एकदा यायचय सिडनीला त्यासाठी.... बघु नेक्स्ट इयर जमतय का ते Happy

हे बघुन-वाचुन सगळी धावपळ आठवली, रांगोळी काढतांना आलेल पाऊस मग रांगोळी आणि सामान वाचवण्यासाठीची धडपड... मज्जा आली.
रांगोळी साईज -५मि बाय ५मि

सुंदर!

सगळ्या सगळ्या सगळ्यांना मनापासुन धन्यवाद! त्या दिवशी झालेली पळापळ आणि दुसर्‍या दिवशी बोंब मारणारे पाठ, पाय.....! स्वत: भेटलेलो नसलो तरीही वरील बरेचजण माझ्या खुप जवळचे आहेत आणि या सर्वांच्या प्रतीक्रिया पाहून आता ते सर्व हलके वाटू लागलेय..

Pages