Submitted by किश्या on 21 October, 2011 - 03:23
प्रथमत: मी क्षमा मागतो ओरीजन कविताकाराची .. मला त्याचा भावना दुखवायच्या नाहीत..
सहज सुचलं म्हणुन मी हे विडंबन केलं.....
ओरीजन कवीता तुम्ही बघा इथे फक्त त्याचे विडंबण वाचा
आज रात्री जेव्हा
तु चपटी बघशील
तेव्हा माझी आठवण काढ
नाही रे
मला प्यायची म्हणुन नाही
तर अश्या साठी
कि जसा तु असंख्य बेवड्यांमधे
असुनही एकलाच
तसाच सार्यांत असलेला मीही
तुझ्याकडुन उसन्या घेतलेल्या
अमर्याद खंब्याच्या साथीने
जगतो आहे रे
माझ्या चपटीची मालकी
तुझ्याकडे सोपवून
निर्धास्त
तुझी सिगरेट
आसमंतात पसरवते आहे
लांबूनच धुराडे काढुन
गुडगुडे काढनार्या
त्या हुक्या सारखी
तरीही...
हा खंबा संपवण्याची
भलती स्वप्नं
नको रे दाखवूस
माझी चपटीच करेल
माझी राखण!
पण...
काहीही झालं तरी
माझं चपटी आणि तुझा खंबा
बार वर आहे अवलंबून!!
सॉरी...
गुलमोहर:
शेअर करा
हा हा हा, जबरी जमलीये
हा हा हा, जबरी जमलीये किश्या....थोडे शुद्धलेखन बघ, बाकी एकदम ब्येस....:)
(No subject)
हा किश्या.... म्हणजे ते
हा किश्या.... म्हणजे ते "शेंगदाणे" वाला नं.... बरोबर..? (हलके घेणे - चपटीवालं नाही हं..)
"शेंगदाणे" वाला नं....
"शेंगदाणे" वाला नं.... बरोबर..? >>
च्यायला लक्षात आहे होय ...
हो हो मीच तो
लई भारी ल्येका.... जबराट....
लई भारी ल्येका....
जबराट.... चँपाला अनुमोदन..लक्ष देऊन लिहीत जा म्हणजे वाचणार्यांचा रसभंग होणार नाही
किश्या
किश्या
लोल्झ......................
लोल्झ...................... जबरा किश्या......
ते वर माफी मागितलीस ते फार बरं केलंस नाहीतर गगोवरून हद्दपार झाला असतास...
किश्या.... या कवितेसाठी आम्ही
किश्या.... या कवितेसाठी आम्ही सर्व खुल्या दिलाने तुला "छोटे मालक" ही पदवी देत आहोत

भुंगा - अजून खूप विशेषणे
भुंगा - अजून खूप विशेषणे राहिली आहेत - शेंगदाणेवाले, गोरे -गोरे,.... छोट्या मालकांची..
भुंग्या - छोटे मालक ऑलरेडी
भुंग्या - छोटे मालक ऑलरेडी आहेत. त्यामुळे बारके मालक कसे वाटेल...आकारमानाला साजेसे?
फालतू विडंबन
फालतू विडंबन
मालक भोआकफ
मालक भोआकफ
फालतू विडंबन>> धन्स मंदार:)
फालतू विडंबन>>
धन्स मंदार:)