एक रात्र... भिजलेली!

Submitted by स्मितहास्य on 13 October, 2011 - 02:48

एक रात्र भिजलेली..

स्थळः छत्रपती शिवाजी टर्मिनस
वेळः रात्री १ वाजून ४५ मिनीटे
एक्झीफ डेटा:
Camera: Canon EOS 500D (Tripod mount)
Exposure: 10
Aperture: f/22.0
Focal Length: 18 mm
ISO Speed: 100
Exposure Bias: -2 EV
Focus Mode: Manual
Canon Exposure Mode: Shutter speed priority AE
Lens Type: Canon EF-S 18-55mm f/3.5-5.6 IS
Control Mode: Camera Local Control

(साधारण याच सेटिन्ग्जवर बाकिचे फोटो काढले गेलेत)
================================================================================
छत्रपती शिवाजी टर्मिनस

मेट्रो चित्रपटग्रुह

स्टेट बँक ऑफ इंडिया (फोर्ट)

पूर्व द्रुतगती महामार्ग

मरिन लाईन्स

गुलमोहर: 

अप्रतिम.
मुंबई मेरी जान.

क्वीन्स नेकलेस चा अजुन जरा वरतुन फोटु घेतलं असतंस तर पुर्ण नेकलेस बघायला मिळाली असती.

धन्यवाद मंडळी.
क्वीन्स नेकलेस चा अजुन जरा वरतुन फोटु घेतलं असतंस तर पुर्ण नेकलेस बघायला मिळाली असती.>>>> अरे अजून कुठे वर जाणार? हाच फोटो पुलावरून घेतलाय. अजून वर जाण्यासाठी कुठल्यातरी टोलेजंग इमारतीवर जावे लागले असते.. बघू कधी योग येतोय त्याचा.. Happy

Pages