महापूर

Submitted by तायड्या on 26 September, 2011 - 13:57

धोम धरण भरल्यामुळे पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले आणि संथ वहणार्‍या कृष्णेने हे रूप धारण केले. ढोल्या गणपती अर्ध्याच्या हि वर पाण्यात बुडला.
IMG_5628.JPGIMG_5625.JPGIMG_5626.JPGIMG_5632.JPG<img"IMG_5633.JPG" />
IMG_5635.JPGIMG_5636.JPGIMG_5637.JPGIMG_5638.JPGIMG_5639.JPGIMG_5640.JPGIMG_5641.JPGIMG_5642.JPGIMG_5643.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कसला वेग आहे पाण्याला.....>>>+१

काशी विश्वेश्वर आणि ढोल्या गणपतीचे मंदिर पाण्याखाली गेलंय.

हो वाईलाच कधले आहेत हे फोटो पण घरात गणपती असल्यामुळे आणखी पुढे जाता आले नाही. सकाळी धावत जाऊन पळत महापूर पाहिला.
प्रत्यक्ष पहाताना गरगरायलाच होते.