Submitted by आशुचँप on 12 September, 2011 - 08:36
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
वॉव.. खूप धन्यवाद!! कधीकाळी
वॉव.. खूप धन्यवाद!! कधीकाळी मीही त्या मुलांसारखी लहान असताना जायचे आईबाबांबरोबर मिरवणुकीला..
सहीये! प्रत्येकादा म्हणतो की
सहीये!
प्रत्येकादा म्हणतो की यावेळॅसतरी जाऊ.. पण ह्तच नाही!
यातून सफर घडली
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मस्तच
मस्तच
मस्तच
मस्तच
आज परत एकदा पाहीले सगळे फोटो
आज परत एकदा पाहीले सगळे फोटो ......
Awesome Photo's. डोळ्यांचे
Awesome Photo's. डोळ्यांचे पारणे फिटले.
शरु च्या दुसर्या प्र चि मधे तिने तुलाच पोझ दिलाय
लै भारी
लै भारी
मस्त फोटो...
मस्त फोटो...
मस्त! यंदा मी पण होतो
मस्त! यंदा मी पण होतो मिरवणूकीत, फारा दिवसांनी. मजा आली.
आशुचँप, यावेळी आवर्जुन जाऊन
आशुचँप,
यावेळी आवर्जुन जाऊन एकही गणपती अथवा मिरवणूक पाहिली नाही, पण तुझ्या फोटोंच्या माध्यमातून मिरवणूकित प्रत्यक्ष सामिल झाल्याची अनुभुती आली.
सर्व फोटो अत्यंत सुरेख..
भारीच आहेत सगळेच फोटो.. आम्ही
भारीच आहेत सगळेच फोटो.. आम्ही पण जाउन आलो पुण्याला. अगदिच प्रस्सन वाटत तिथे
फारच सुरेख फोटो,खूप आवडले.
फारच सुरेख फोटो,खूप आवडले.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
अप्रतिम क्षणचित्रे. इतक्या
अप्रतिम क्षणचित्रे. इतक्या गर्दीत इतकी सुंदर क्षणचित्रे टिपायची म्हणजे एक दिव्यच असते.
जोश आणि कृपादृष्टी म हा न !
सुंदर...सुंदर...सुंदर....सुंद
सुंदर...सुंदर...सुंदर....सुंदर...
आशिष , तुला ढीगभर धन्यवाद ! अप्रतिम फोटो आहेत सगळे.
घरबसल्या तिथला जोष अनुभवता आला.
" कृपादृष्टी" चा फोटो तर अवर्णनीय सुंदर आला आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.
मस्त फोटो आशुचँप. मी प्रतिसाद
मस्त फोटो आशुचँप. मी प्रतिसाद दिला होता की अगदी सेमटुसेम फोटो मी पण काढले आहेत व ते फेसबुकावर अपलोड केले आहेत. अगदी प्रत्येक फोटोला झब्बु देऊ शकेन. गायब झाला पण माझा प्रतिसाद.
सहिच रे मित्रा पुण्याचि खुप
सहिच रे मित्रा
पुण्याचि खुप आठवण येते या वर्षि पहिल्यान्दा मिस्स केला आहे. तुझे फोटो फारच छान् आहेत जमल्यास मन्डई चा फोटो टाक मला तो बाकि वेबसाईट वर मिळाला नाहि
वा छान फोटो.. धन्यवाद
वा छान फोटो.. धन्यवाद
आता अनंतचतुर्दशीला जगात इतर
आता अनंतचतुर्दशीला जगात इतर कुठेही असू नये असंच वाटतं.
नीधप - अगदी अगदी मनातलं बोललात...
बाप्पांच्या डोळ्यांचा क्लोज अप - पाणी आणतो रे डोळ्यात.....
फार सुंदर प्रतिसाद
लामणदिवा - रूट म्हणजे नक्की काय अपेक्षीत आहे
शरु च्या दुसर्या प्र चि मधे तिने तुलाच पोझ दिलाय
हाहाहाहाहा, अगदी अगदी....
कांदापोहे - बरे झाले मग मी घाई करून आधीच फोटो टाकले ते
...येऊ द्यात तुमचे फोटो...मी वाट पाहतोय...
श्रषिबेला - मी नाही थांबलो मंडई येईपर्यंत...
सर्वांना खूप खूप
सर्वांना खूप खूप धन्यवाद...
तुम्ही दिलेल्या या भरभरून प्रतिसादामुळे मी अगदी भरून पावलो आहे...
चॅम्पा, मला फोटो कधी
चॅम्पा, मला फोटो कधी पाठवतोयस.
अफलातून फोटो... प्रचंड आवडले
अफलातून फोटो... प्रचंड आवडले !!
आशु, तुझे हे सर्व फोटो
आशु, तुझे हे सर्व फोटो जसेच्या तसे ईमेल मधुन फिरत आहेत, तुझ्या नावाच्या उल्लेखाशिवाय.
जिप्सी - होय रे...काय करणार
जिप्सी - होय रे...काय करणार आता...
फार वेदना होतात अशा वेळी....
अॅडमिन - या अशा प्रकारची चोरी रोखण्यासाठी आपल्याला काहीच करता येणार नाही का...अशाने माबोवर फोटो टाकणार्यांचे प्रमाण कमी कमी होत जाईल...
माझा देखील यापुढे कानाला खडा....
झाले ते फोटो शेवटचे...यापुढे मायबोलीवर फोटो टाकताना १०० वेळेस विचार करेन...
अॅडमिन - या अशा प्रकारची चोरी
अॅडमिन - या अशा प्रकारची चोरी रोखण्यासाठी आपल्याला काहीच करता येणार नाही का...अशाने माबोवर फोटो टाकणार्यांचे प्रमाण कमी कमी होत जाईल... >>
अनुमोदन .. खरच यावर काहितरी ठोस उपाय करायला पाहिजेत ..
आशुचँप, फार सुरेख फोटो
आशुचँप,
फार सुरेख फोटो आहेत..
नेटचोरी अवघड प्रकार आहे.. फोटोंवर वॉटरमार्क तरी टाक तुझ्या नावाचा... चांगला मध्यभागी टाक एडिट करता येणार नाही असा.
दिपांजली - मी बाकीच्या
दिपांजली - मी बाकीच्या फोटोंवर टाकतो...पण माझी अशी धारणा आहे की बाप्पांच्या फोटोंवर वॉमा टाकणे फारच धाडसाचे...
किमान मला तरी ते पटत नाही....
अर्थात मग अशा वेळी प्रश्न येतो की मग आता कशाला रडतोयस...
तर त्याला माझे असे उत्तर आहे की - भले मी वॉमा टाकले नाहीत म्हणून काय ती कुणाचीही मालमत्ता झाली का..की दिसले फोटो आणि टाकले वाटून सगळ्यांना...
याला कुठेतरी आळा बसला पाहीजे ना...काही वेबसाईटवर राईट क्लिक करून सेव्ह करण्याचा ऑप्शनच बंद केलेला असतो...
तसे काही आपल्याला इथे करता येणार नाही का...
कारण मीच असे नाही आत्तापर्यंत अनेकांचे फोटो आणि लिखाण माबोवरून चोरीला गेले आहे...
आणि मला वाटतं की ही एक गंभीर बाब आहे आणि यावर काहीतरी तोडगा निघायलाच हवा...
अगदी मिरवणूकीतूनच फिरवून आणलस
अगदी मिरवणूकीतूनच फिरवून आणलस मित्रा.
मी आज पाहिले इतके सुंदर फोटो.
मी आज पाहिले इतके सुंदर फोटो. दुसरा फोटो अफलातुन आहे. बाप्पांचा क्लोसप पण अप्रतीम!! ते जांभळ्या कुर्त्यामधले बाळ अतीगोंडस .. धन्यवाद आशुचँप.
Pages