छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - कौस्तुभ.

Submitted by विप्रा on 9 September, 2011 - 11:18

साहित्य : पेपर / पेन्सिल्स / कलर आणी वॅक्स पेन्सिल्स.
वय : ९ वर्ष.
DSC_5679.JPGDSC_5678.JPGIMG_2036.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विप्रा, कृपया धाग्याच्या हेडरमधील संपादन टॅबचा वापर करून हा धागा "मायबोली गणेशोत्सव २०११" या गृपमधे हलवा. सध्या तो चित्रकला गृपमधे दिसत आहे.
तसेच शब्दखुणा देताना मायबोली गणेशोत्सव २०११, छोटे कलाकार, आनंदमेळा या खुणा द्या.

मस्त Happy

अगदी टुमदार दुमजली घर आहे. आमचं रत्नागिरीचं घर साधारण असेच आहे. फक्त छप्पर उतरतं नाहिये.

आवडलं.

छानच!:)