Submitted by देवा on 2 March, 2009 - 00:00
प्रेरणा: काटा रुते कुणाला
(शांता शेळके आणि जितेंद्र अभिषेकी.. क्षमस्व)
खाखा सुटे कुणाला
चेकाळतात कोणी
मग पोटही सुटावे
हा जैव रोग आहे ||धृ||
सुटे कुणाला...
सांगु कशी कुणाला
चव आटल्या दुधाची
क्षिर पाक साखरेचा
बघ तापतोच आहे||१||
काही करू पहातो
उठतो तवंग जेथे
हा रंग लाल असला
मिसळीस येत आहे||२||
ही जीभ पोट ओठ
काहीच आवरेना
अन लाळ ओघळोनी
हा देह चिंब आहे||३||
गुलमोहर:
शेअर करा
हे हे हे
हे हे हे देवा, सही रे
देवा खूप
देवा खूप दिवसांनी...
-------
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
सही रे..
सही रे..
धन्यवाद
धन्यवाद मंडळी..:)
देवा ...
देवा ...
-----------------------------------------
सह्हीच !
मस्तच
मस्तच
ही जीभ पोट
ही जीभ पोट ओठ
काहीच आवरेना>>>
मस्त रे
मस्त रे देवा.
************ हा
************
हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||
---------------------- ए
----------------------
एवढंच ना!
साष्टांग
साष्टांग दंडवत

एकदम जबरी.....आजकाल सैपाक घरातला वावर वाढलेला दिसतोय
वाह... 'काही
वाह... 'काही करू पहातो...' सुंदर
मस्त रे
मस्त रे देवा, मस्तच ! ! सह्हीच !! !
सांगु कशी
सांगु कशी कुणाला
चव आटल्या दुधाची ! >>>
एकदम मस्तच ! आवडेश ! ! !

खा खा... Donnn
खा खा...
Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!!
खा खा सुटे
खा खा सुटे कुणाला... हे सही आहे
***
Entropy : It isn't what it used to be.
देवा
देवा जबरदस्त रे.... झल्लास..!!!
मस्त
मस्त
(No subject)
भारीच्च
भारीच्च आहे..
महान देवा महान _/\_
फर्मास!
फर्मास! एकूण एक ओळ मस्त आहे
धन्यवाद
धन्यवाद मंडळी..:)
>>आजकाल सैपाक घरातला वावर वाढलेला दिसतोय
जयावि, सवय करून घेतोय.. पुढे मागे येईल कामाला..:)
जबरदस्त...
जबरदस्त... चालीवर म्हणून पण बघितलं. अगदी फिट्ट बसतय... जियो....
मस्त..
मस्त..
('प्रीती सुरी दुधारी'च्या चालीत पण बसतंय.
)
'बाटा' नंतर
'बाटा' नंतर 'खा खा'. आता पुढे काय?
शरद
नको 'शरद' शब्दांचे वैभव, हवी भावना सच्ची,
ह्रदयावरच्या अनंत लहरी स्वीकारतेच कविता!!
सह्ही )
सह्ही :))
देवा.. एकदम
देवा.. एकदम भारी..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
आई ग ! हसुन
आई ग ! हसुन हसुन पुरेवाट -वाट लागली
वाचून
वाचून उपवास सुटल्यासारखे वाटले. एकदम मस्तच.
जे.डी. भुसारे
एकच नंबर
एकच नंबर आहे....लै भारी...
०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..
Pages