Submitted by उमेश कोठीकर on 18 July, 2011 - 03:02
प्रेरणा..(http://www.maayboli.com/node/27286#new)
पोळी
शहरातल्या पोळीसारखी
लुसलुशीत वाटते का मी?
अस्सं?
हा तळहात बघितलास?
गावाकडच्या चुलीवरच्या भाकरीसारखा
नक्कीच आहे ना?
एक झापड खाऊन बघ
नाचशील तनतनतन!
**********************************************
भाजी
मान्य आहे लग्नाच्यावेळी
भोपळा असलेली मी
आता भोपळ्यावर भोपळा झालीय
मला भोपळा मार्केट म्हणतांना
जवळ असतांना पाहिलेस
तर तूही भोपळ्यात खोचलेल्या
उदबत्तीसारखा दिसशील!
****************************************************
ठेचा
कधीतरी लग्नाकार्याला
मेकअप छान वाटतो
मेकअपशिवाय माझ्यातल्या चुडैलला
तुझ्यातला समंधच आवडतो!
गुलमोहर:
शेअर करा
विडंबन मस्तच
विडंबन मस्तच
ओके वर्षा! बदल केलाय.
ओके वर्षा! बदल केलाय.
लोणाचं सॉलिड आहे! चटणीही भारी
लोणाचं सॉलिड आहे!
चटणीही भारी तिखट आहे राव!
(No subject)
उमेश आज वाचला हा सणसणित बेत
उमेश
आज वाचला हा सणसणित बेत
धन्स! दक्षे, पुढचा बेत पण
धन्स! दक्षे, पुढचा बेत पण लवकरच!
(No subject)
हा हा हा, खाऊन मजा आली एकदम.
हा हा हा, खाऊन मजा आली एकदम.
विडंबन छान जमलंय.
विडंबन छान जमलंय.